जिओ नि केले नवीन प्लॅन चे दर जाहीर

आता कमी पैशात मिळणार चांगली सुविधा

८४ दिवसांचा प्लॅन आता फक्त 799 रुपये राहणार आहे

या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे,

तसेच 100 फ्री एसएमएस देखील मिळतात. 84 दिवसांच्या वैधतेच्या योजनेत तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो

 म्हणजेच एकूण 126 जीबी डेटा उपलब्ध आहे. तथापि, या प्लॅनमध्ये फ्री 5G डेटाचा समावेश नाही.

जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, आणि जिओ क्लाउडच्या सेवांचा फ्री सब्सक्रिप्शन मिळतो,

एकंदरीत, जिओचा 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे