Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration : महाराष्ट्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु करण्यात आली आहे . Magel

Tyala Solar Pump Yojana हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे . या योजनेने शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे . या योजनेने

राज्यभर कृषीपंप बसवले जाणार आहे .

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

२०१५ पासून सरकार कृषिपंप बऱ्याच योजना महाराष्ट्र सरकार नि आणल्या आहेत . सोलार पंप योजना , हि महाराष्ट्र सरकार आणणेली योजना आहे .

विजेचा वाढत दर शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी या वर मात करण्यासाठी सरकार नि हि योजना आणली आहे . सध्या देशभरात प्रधानमंत्री कुसुम योजना हि सुरु

आहे . या योजनेने बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे . प्रधानमंत्री कुसुम योजनेने उदेष्य ६ डिसेम्बर २०२४ पर्यंत २,६३,१५६ कृषी पंप बसविण्यात येणार

आहे . या योजनेचा प्रतिसाद बघून महाराष्ट्र सरकार कडून हि योजना सुरु करण्यात आली आहे .

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत आहे . ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा पुरवठा साठी साधन उप्लब नाही ते शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत .

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

योजनेसाठी पात्रता

● तुम्ही महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .

● तुम्ही शेतकरी असणे आवश्यक आहे .

● तुमच्या कडे पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे .

● महावितरण कडे वीज जोडणी सुरु केलेली असावी , आणि वीज वितरणाची पिसे भरलेले असावे .

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

योजनेसाठी कागदपत्रे :

१. शेतकऱ्यांच्या जमिनीचा ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे .

२. आधार कार्ड

३. अनुसूचित जाती/जमाती चे प्रमाणपत्र.

४. शेतीमध्ये पाण्याचा स्रोत असल्याचे भूजल सर्वेक्षण अधिकाराचे प्रमाणपत्र

५. पाण्याचा स्रोत आणि खोलीची माहिती अर्जाद मांडणे .

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

अर्ज कसा करावा :

● अर्जदाराने सगळ्यात आधी सरकारच्या अधिकृत वेबसाइट ओपन करा .

● लिंक ओपन झाली कि मांगितलेली सगळी माहिती भरा .

● लागणारी सगळी कागदपत्रे अपलोड करा .

अधिकृत वेब पोर्टल: अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल येथे पहा.

https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php

● अर्ज केल्यावर तुम्हाला SMS द्वारे कळविण्यात येईल

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

ई श्रम कार्ड सेल्फ रजिस्ट्रेशन ऑनलाइन – संपूर्ण मार्गदर्शन
ई श्रम कार्ड सेल्फ रजिस्ट्रेशन ऑनलाइन – संपूर्ण मार्गदर्शन

इ श्रम कार्ड ऑनलाईन अर्ज

Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

प्रधानमंत्री आवास योजना 2024: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
प्रधानमंत्री आवास योजना 2024: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

प्रधानमंत्री आवास योजना 2024: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

Author

  • rjrohit358

    नमसकार मित्रांनो माझं नाव रोहित तायडे आहे . मला २ वर्षा पासून ब्लॉगिंग चा अनुभव आहे . माझा या वेबसाइट वर तुम्हाला सरकारी योजना , सरकारी नोकरी , आजच बाजार भाव , शेतीच्या योजना या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे .

    View all posts

Leave a Comment