महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार
Aadhar Card Loan : देशातील तरुणानं आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे . तरुण मुलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार कडून
हि योजना सुरु करण्यात आली आहे . जिचं नाव PMEGP Aadhar Card Loan असं आहे .
Aadhar Card Loan: महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना व्यवसाय करण्यासाठी आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार
या योजने मधे तरुण मुलांना व्यवसाय करण्यासाठी सरकार कडून 50 लाख लोण दिलं जाणार आहे . त्या मध्ये ३५ % सबसीडी मिळणार आहे . लोण कसे
मिळणार, अर्ज कसा करावा या बद्दल सविस्तर माहिती आपण जाऊन घेऊ .
PMEGP Aadhar Card Loan योजना काय आहे ?
हि योजना PMEGP Aadhar Card Loan योजना च्या नावाने सुरु करण्यात आली आहे . या मध्ये तुम्हला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार ५०
लाख लोन देणार आहे . त्यावर तुम्हालां ३५ % सबसिडी देण्यात येणार आहे . सबसिडी हि राज्याच्या हिशेबाने वेगवेगळी असू शकते .
या योजने मध्ये मॅनुफॅक्चरिंग व्यवसाय करण्यारांना 50लाख रुपये सरकार कडून दिले जाणार आहे . आणि सर्व्हिस व्यवसाय साठी २०लाख रुपये सरकार
कडून मिळणार आहे . या योजने मध्ये ग्रामीण भागातील लोकांनां ३५ % सबसिडी देण्यात येणार आहे . आणि शहरी भागातील लोकांसाठी २५ % सबसिडी
देण्यात येणार आहे . त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील लोंकांना ६५ % लोन परत करावे लागणार आहे . आणि शहरी भागातील लोकांना ७५ % लोण परत करावे
लागणार आहे . याची मुदत ७ वर्ष राहणार आहे .
PMEGP आधार कार्ड लोन चे फायदे ?
● या योजने मध्ये तुम्हाला १० लाख रुपये लोन दिले जाणार आहे . या मध्ये काही गॅरंटी नाही मागितली जात .
● या योजने मध्ये ३५ आणि २५ शूट मिळत .
● हि योजना तरुण बेरोजगार मुलांसाठी आहे .
●. योजने साठी तुम्ही भारतीय असणे आवश्यक आहे .
● PMEGP Aadhar Card Loan या योजने बद्दल माहिती साठी तुम्ही बँक ला पण भेट देऊ शकता .
Aadhar Card Loan: महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना व्यवसाय करण्यासाठी आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार
हे पण वाचा
मोफत शिलाई मशीन योजना महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन
PMEGP Aadhar Card Loan योजनेसाठी पात्रता
● तुमचं वय १८ वर्ष पूर्ण असलं पाहिजे .
●. ८ वि पास व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरू शकतों .
●. जर तुम्ही या आधी आधार कार्ड नि लोण घेतलं असेल ,तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज नाही करू शकत .
PMEGP Aadhar Card Loan योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
● आधार कार्ड
● पैन कार्ड
●. रहिवासी दाखला
●. उत्पन्नाचा दाखला
● जातीचा दाखला
● बँक पासबुक
●. मोबाइल नंबर आधार शी लिंक असलेला
PMEGP Aadhar Card Loan योजनेसाठी अर्ज कसा करायचा
PMEGP Aadhar Card Loan या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे .
स्टेप 1 – सगळ्यात आधी तुम्ही आधिकृत वेबसाइट ला भेट द्या
स्टेप 2 – वेबसाईट ओपन झाली तर वेबसाइट च्या homepage ला जाऊन New Unit या वरती क्लिक करा .
स्टेप 3 – ओपन झाल्यावर तुमच्या समोर योजनेचा फ्रॉम ओपन होणार .
स्टेप 4 – फ्रॉम मध्ये मागितलेली सगळी माहिती बरोबर भरून द्या , सगळी कागदपत्रे बरोबर स्कॅन करून अपलोड करा .
स्टेप 5 – आता सबमिट या ऑपशन वर क्लिक करा .
तुम्हाला सरकार कडून ईमेल द्वारे माहिती पाठविली जाणार . तुम्हाला आला कि तुम्ही बँक ला भेट द्या .
हे पण वाचा
Aadhar Card Loan: महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना व्यवसाय करण्यासाठी आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
माझ्या लाडकी बहीण योजनेच्या दुसरा हप्ता ची तारीख झाली जाहीर
लखपती दीदी योजना महिलांना मिळत आहे 5 लाख रुपये सरकार कडून
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे