मित्रांनो महाराष्ट्र सरकार कडून आपले सेवा केंद्रासाठी जागा निघाली आहे तरी तुम्ही लगेच अर्ज करून घ्या
आपले सेवा केंद्र सुरु करण्याचे फायदे
१ ) कुठलेही सरकारी काम करू शकता
२ ) आधार कार्ड अपडेट
३ ) Cast Certificate
४ ) सरकारी योजनांचे फ्रॉम भरणे
५ ) पोलीस भरतीचे फ्रॉम भरणे
६ ) आर्मी चे फ्रॉम
सेवा केंद्र सुरु केल्यावर तुम्ही महिन्याला ५०,००० हजार महिना आरामात कमावू शकता .
Aaple Sarakar Seva Kendra । आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरु लगेच अर्ज सुरु । सेतू केंद्र , CSC Center
हे पण वाचा बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज सुरू
सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अटी
१ ) रू . १० कोर्ट फी स्टेमसह इकडील ग्राह्य धरण्यात येणार .
२ ) अर्ज हा स्वछ आनि सुंदर अक्षरात लिहावा खाडा खोड नको
३ ) उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण पाहिजे
४ ) उमेदवार हा १० परीक्षा बोर्ड पास असणे आवश्यक आहे .
५ ) उमेदवार हा आपल्या क्षेत्रात तालुक्यात ग्रामपंचायत चा रहिवासी असणे आवश्यक आहे .
६ ) रहिवासी दाखल देत असतांना दोन पुरावे जोडणे आवश्यक आहे . कर पावती ,लाईट बिल , ( मागील तीन महिन्यातील ) फोन बिल, वाहन चालवण्याचा
पत्ता , मतदान ओळखपत्र , राष्ट्रीय कृत बँकेचं खात असं आवश्यक .
८ ) आपले सरकार सेवा केंद्राच्या क्षेत्रांमध्ये या पूर्वी कार्यरत असलेले CSC केंद्रधारकांना प्रथम प्राधन्य देण्यात येईल . त्यांनी आपले कागद पत्रे जोडणे आवश्यक आहे .
९ ) आधार कार्ड पॅन कार्ड सादर करणे बंधन कारक आहे .
१० ) ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी अर्ज करू नये
११) संगणक द्यान असणे आवश्यक व त्याचे प्रमाणपत्र
हा अर्ज फक्त सध्या सोलापूर जिल्ह्या साठी उपलब्ध आहे .
अर्जाचा फ्रॉम पाहिजे असेल तर
इथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे