Bajaj Pulsar N160 : बजाज पल्सर सगळ्यात जास्त भारतात आवडली जाणारी बाईक आहे . सध्या मार्केट मध्ये ह्या बाईक ची जास्त डिमांड चालू
आहे. 160 CC सेंगमेंट मधून बाईक आहे . जर तुम्ही स्वस्त बाईक घेनाचा विचार करतं असाल तर हि बाईक तुमच्या साठी आहे . स्पोर्ट फीचर्स सोबत छान लुक
तुम्हाला नक्की आवडेल .
तुम्ही बजाज पल्सर फक्त 10,000 हजार डाउन पेमेंट देऊन घरी घेऊन जाऊ शकता या बद्दल संपूर्ण माहिती
Bajaj Pulsar N160 price in India
Bajaj Pulsar N160 ची किंमत सध्या मार्केट मध्ये 1 . 45 पासून ते 1 . 67 हजार पर्यंत आहे. Bajaj Pulsar N160 हि बाईक ६ कलर मध्ये उपलब्ध आहे .
एवढ्या स्वस्त किंमतीवर खूप पावर फुल्ल बाईक आहे .
Bajaj Pulsar N160 New Update
काही दिवसा अगोदर Bajaj Pulsar N160 कंपनी नि ह्या बाईक मध्ये नवीन व्हेरिएन्ट अड केलं आहे . साइड डाउन फ्रॉक्स सस्पेंशन सेटअप पुढच्या बाजूने
मिळत आहे . नवीन सुविधा आता ब्लुटुथ कनेक्टिव्हिटी , ABS Mods दिल जात आहे . पण ह्या अपडेट मुले याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे .
हे पण वाचा महाडीबीटी अंतर्गत बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज सुरू
Bajaj Pulsar N160 Best Emi plan
आता जनरेशन Bajaj Pulsar N160 तुम्ही फक्त 10,000 हजार डाउन पेमेंट वर घरी घेऊन जाऊ शकता . त्या नंतर 3 वर्ष साठी 12 % व्याज प्रत्येक
महिन्याला 5,126 रुपये महिना तुम्हाला भरावा लागणार आहे .
लक्षात ठेवा : हि EMI बद्दल माहिती तुमच्या शहराजवळील शोरूम ला वेगळीं असु शकते . तर शोरूम वाल्याला भेट देऊणच ठरवा
Bajaj Pulsar N160 engine
इंजिन मध्ये तुम्हाला 164 . 52 CC सिलेंडर कोल्ड ऑईल चा वापर होणार आहे . जो कि ह्या सेगमेंट मध्ये येणार पावर फुल इंजिन आहे . हे इंजिन 15 . 7 BHP
आणि 14 . 65 NM चा नवीन टॉर्क जनरेट करतो . आणि 5 स्पीड मॅन्युअल ट्रांन्स मिशन सोबत येतो . त्याच तुम्हाला ब्रेकींन्ग हार्डवेअर सस्पपेन्स सेटअप
दोन चॅनल ABS आणि 17 इंचाचे एलॉय व्हील्स ऑफर केल्या केल्या गेल्या आहेत .
बजाज पल्सर N160 160 टॉप ची स्पीड 120 किलोमीटर प्रति घंटा आणि तुम्हाला 51.6 kmpl चे मायलेज मिळत आहे .
अधिक माहिती साठी
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे