Bandhkam Kamgar Yojana Online Form । बांधकाम कामगार योजना
ऑनलाईन फ्रॉम डाउनलोड
महाराष्ट्र सरकार कडून इमारत बांधकाम मध्ये काम करत असलेल्या बांधकाम कामगारांना विविध योजना राबविल्या जातात . ज्या योजनेमध्ये बांधकाम
कामगारांना लाभ मिळतो . बांधकाम कामगार या योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात . या योजनांसाठी बांधकाम कामगारांना फ्रॉम ची
गरज भासते. या सर्व फ्रॉम ची लिंक खाली दिली आहे . तुम्ही तुम्हाला लागणारे सर्व फ्रॉम PDF डाउनलोड करून घ्या .
Bandhkam Kamgar Yojana Online Form बांधकाम कामगार योजने साठी लागणारी फ्रॉम
बांधकाम कामगार योजना साठी लागणारी फ्रॉम खाली दिली आहे .
१. बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF येथे क्लिक करा
२. बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म येथे क्लिक करा
३. ग्रामसेवक / आणि नगरसेवक यांच्या तर्फे ९० दिवस काम केल्याचे येथे क्लिक करा
प्रमाणपत्र डाउनलोड करा
४. बांधकाम कामगार ने कंत्राटदार /ठेकेदाराकडे ९० दिवस काम केल्याचे येथे क्लिक करा
५. बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्र येथे क्लिक करा
प्रमाणपत्र
६. बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म येथे क्लिक करा
बांधकाम कामगार शैक्षणिक योजना फॉर्म
बांधकाम कामगाराच्या मुलांना सरकार कडून विविध योजनांचा लाभ दिला जातो . सर्व अर्जा ची लिंक खाली दिली आहे .
१. बांधकाम कामगारांची नोंदणी झाल्यावर त्यांच्या दोन मुलांना 1ली ते 7वी साठी प्रतिवर्षी
2500/- रुपये आणि इयत्ता 8 वी ते इयत्ता 10वी साठी प्रतिवर्षी 5000/- रुपये दिले जातात . येथे क्लिक करा
२. बांधकाम कामगारांच्या पहिल्या २ मुलांना १० वि आणि १२ मध्ये ५०/ टक्क्या हुन अधीन
गूण मिळाल्यास त्यांना १०,००० रुपये दिले जातात . येथे क्लिक करा
३. बांधकाम कामगारांच्या पहिल्या २ मुलांना ११ वि आणि १२ वि च्या शिक्षणासाठी
प्रतिवर्षी १०,००० रुपये दिले जातात . येथे क्लिक करा
४. बांधकाम कामगारांच्या २ मुलांना पदवी धर शिक्षण झाल्यावर अधिक शिक्षण करण्यासाठी येथे क्लिक करा
सरकार कडून प्रतिवर्षी २०,००० रुपये दिले जातात .
५. बांधकाम कामगारांच्या पहिल्या २ मुलांना वैधकीय शिक्षण साठी सरकार कडून प्रतिवर्षी येथे क्लिक करा
१,००,००० आणि अभ्यास साठी ६०,००० रुपये दिले जातील.
Bandhkam Kamgar Yojana Online Form । बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फ्रॉम डाउनलोड
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कसा करावा या बद्दल सविस्तर माहिती
बांधकाम कामगार योजनेसाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार विभाग ला जाऊन अर्ज करावा लागणार .
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत .
● आधार कार्ड
● रहिवासी दाखला
● वयाचा पुरावा
● बँक पासबुक
● रेशन कार्ड
● ९० दिवस काम केल्याचे प्रमाण पत्र
● हमीपत्र
● शपतपत्र
● विवाह प्रमाणपत्र
● बोनाफाईड प्रमाणपत्र
● अपंग प्रमाणपत्र
दिलेली माहिती पूर्ण वाचून फ्रॉम भरून घ्या .