Bandhkam Kamgar Yojana Online Registration । बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Bandhkam Kamgar Yojana Online Registration । बांधकाम

कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

 

Bandhkam Kamgar Yojana Online Registration : बांधकाम कामगार योजना मध्ये इमारत मध्ये बांधकाम करत असलेल्या बांधकामगारांना विवीध

योजनांचा लाभ मिळतो . बांधकाम मजूर पात्र ठरल्यास त्यांना सरकार कडून ५,००० रुपये आणि काम करत असतांना लागणाऱ्या वस्तू , दिल्या जातात , आणि

भांडांचा संच दिला जातो . त्या मध्ये त्यांना गृहउपयोगी वस्तु दिल्या जातात .

Bandhkam Kamgar Yojana Online Registration । बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
Bandhkam Kamgar Yojana Online Registration । बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Bandhkam Kamgar Yojana Online Registration : बांधकाम कामगार मध्ये नोंदणी झाल्यावर बांधकाम कामगाराना बऱ्याच योजनाच लाभ मिळतो , जसे

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

१ . बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड

२. प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना

३. बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ

४. अटल पेन्शन योजना लाभ

५. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना

६. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

७. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य

अश्या बऱ्याच योजनांचा लाभ बांधकाम कामगार घेऊ शकणार आहे .

 

Bandhkam Kamgar Yojana उद्देश्य

 

(Bandhkam Kamgar Yojana Online Registration । बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म)

 

● बांधकाम कामगारांना सक्षम आणि सशक्त न बनविणे

● बांधकाम कामगारांना या योजने अंतगर्त २००० ते ५,००० दिले जाणार आहे .

● बांधकाम कामगारांना विमा ची सुरक्षा दिली जाणार

● पैसे सरळ बांधकाम कामगाराच्या खात्यात जमा होणार .

 

Eligibility of Bandhkam Kamgar Yojana

 

बांधकाम कामगार मधे अर्ज करण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे आहे

● बांधकाम कामगारांचे वय १८ ते ६० वर्ष असणे आवश्यक आहे .

● अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगाराने ठेकेदाराकडे ९० दिवस काम करणे आवश्यक आहे .

● बांधकाम मजदूर हा गरीब प्रवर्गातील असणे आवश्यक आहे .

● बांधकाम कामगार चे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ

 

Bandhkam Kamgar Yojana Documents Required

बांधकाम कामगार योजेसाठी लागणारी कागदपत्रे खाली दिली आहेत .

● आधार कार्ड

● रेशन कार्ड

● रहिवासी दाखला

● उत्पनाचा दाखला

●९० दिवस काम केल्याचा अर्ज

● बँक खाते आधार कार्ड शी लिंक असणे आवश्यक आहे .

● वोटर कार्ड

● मोबाइल नंबर

● पासपोर्ट साईझ फोटो

 

Bandhkam Kamgar Yojana Form Online

 

१ . बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF

इथे क्लिक करा 

 

२.ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने

मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. 

 

इथे क्लिक करा 

 

३. बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात

90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. 

 

इथे क्लिक करा 

 

४. ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म. 

 

इथे क्लिक करा 

 

५. ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्र. 

 

इथे क्लिक करा 

 

बांधकाम कामगार योजनेमध्ये वरती दिलेल्या फ्रॉम घेऊन तुम्ही अर्ज करू शकता .

 

 

Bandhkam Kamgar Yojana Online

 

● बांधकाम कामगार योजेमध्ये अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या फ्रॉम घेऊन घ्या .

● मागितलेली सर्व माहिती भरा , आणि सर्व कागदपत्रे जोडा

● फ्रॉम पूर्ण भरून झाल्यावर जिल्याच्या बांधकाम कामगार कार्यालय मध्ये जमा करा .

 

Mofat Pithachi Girni Yojana 2024

 

Author

  • rjrohit358

    नमसकार मित्रांनो माझं नाव रोहित तायडे आहे . मला २ वर्षा पासून ब्लॉगिंग चा अनुभव आहे . माझा या वेबसाइट वर तुम्हाला सरकारी योजना , सरकारी नोकरी , आजच बाजार भाव , शेतीच्या योजना या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे .

    View all posts

Leave a Comment