आधार कार्ड आणि बँक
सध्या च्या काळात आता प्रत्येक कामासाठी तुम्हाला आधार कार्ड ची गरज पडते . तुमच्या आधार कार्ड वर तुमचा पत्ता तुम्ही पूर्ण माहिती असते पण तेच आधार
कार्ड जर बँक शी लिंक नसेल . तर तुम्ही बँकेशी जुडलेला कुठलाही व्यवहार नाही करू शकत .
आधार कार्ड बँक शी लिंक कशे करावे ?
१ ) जर तुमचं आधार कार्ड बँक शी लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्ड ची झेरॉक्स घेऊन तुमच्या बँक ला देऊन तुमच्या खात्याशी लिंक करून शकता बस तुम्हाला बँक ला भेट द्यावी लागणार.
२ ) मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमचं आधार कार्ड बँक शी लिंक करू शकता .
तुम्हाला google वर जाऊन NPCI हे सर्च करायचे आहे .
NPCI हे वेबसाईट ओपेन झाली कि तिथे तुम्हाला CONSUMER या ऑपशन वर क्लिक करायचे आहे .
लिंक ओपन झालीय कि तुम्हाला ADHAR SEDING या ऑपशन वर क्लिक करायचे आहे .
त्यांनंतर तुम्हाला दुसरे page ओपन होणार .
तिथे तुम्हाला फक्त ८ मिनिट मध्ये मध्ये पूर्ण माहिती भरावी लागणार .
तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि बँक अकाऊंट नंबर टाकून पुढे जायचं आहे .
या मध्ये तुम्ही फक्त ५ बँक ना आधार शी लिंक करू शकता .
१ ) बँक ऑफ बरोडा
२ ) कॅनरा बँक
३ ) इंडियन बँक
४ ) इन्डियन ओव्हर्स बँक
५ ) कर्नाटका विकास ग्रामीण बँक
ह्या ५ बँक आधार सोबत तुम्ही लिंक करू शकता .
पूर्ण माहिती साठी
विडिओ बघा
Bank Aadhaar Seeding । आधार कार्ड ला बँक शी लिंक करा । Bank Aadhaar Link NPCI
माझी लाडकी बहीण योजना मध्ये अर्ज अपृवल असून पैसे नाही मिळाले तर हे काम लगेच करा
बांधकाम कामगार पेटी योजना
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे