>

Bank Of India Bharti 2024 | बँक ऑफ इंडिया मधे 143 जागांसाठी भरती सुरू

 

Bank Of India Bharti 2024 | बँक ऑफ इंडिया मधे 143 जागांसाठी भरती सुरू

 

Bank Of India Bharti 2024

मित्रांनो जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही पोस्ट पूर्ण वाचा कारण बँक ऑफ इंडिया मध्ये
143 जागांसाठी अर्ज मांगविले जात आहे.
अर्ज कसा करायचा कुठे करायचा पूर्ण माहिती या पोस्ट मध्ये आहे पोस्ट पूर्ण वाचा

Bank Of India Bharti 2024 :
पदाचे नाव : जागा
1 इकॉनॉमिस्ट 01
2 क्रेडिट ऑफिसर 25
3 डाटा सायस्टिक 02
4 टेक्निकल एनलिस्ट 01
5 सिनियर मॅनेजर 35
6 डेटा बेस एडमीन 02
7 डेटा व्वालीटी डेव्हलपर्स 02
8 ML Ops फुल्ल स्टॉक डेव्हलपर 02
9 लॉ ऑफिसर 56
10 चीफ मॅनेजर 09
11 डेटा गव्हर्नर एक्सपर्ट 02
12 फ्लॅट फ्रॉम इंजिनिअरिंग एक्सपर्ट 02
13 ओरकॉल एक्साडेटा एडमीन 02
Total 143

Bank Of India Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :
CA/ICWA/CS/LLB/B.E./BTech/ MCA
वयाची अट किती :
32 ते 45 वर्ष पर्यंत एवढी वयाची अट आणि SC/ ST यांना 5 वर्ष सूट मिळणार आहे. आणि OBC ला 3 वर्ष सूट मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : भारतात कुठे पण
ऑनलाईन अर्ज फी : जनरल आणि OBC ₹850 रुपये आणि SC/ ST / PWD ₹ 175 रुपये
अर्ज सुरू झाले आहेत शेवटची तारीख
10 एप्रिल 2024

🦁ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
इथे क्लिक करा
🐯जाहिरात ची पूर्ण माहिती  PDF साठी
इथे क्लिक करा
🐵अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी
इथे क्लिक करा

वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते तरी सगळ्यांनी पूर्ण PDF वाचावी

 

SSC JE भर्ती साठी अर्ज करा

इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment