CCTV Viral Video : टेम्पोने दिली दुचाकीला जोरदार धडक नवरा बायको दोघेही हवेत फेकले गेले , घटना CCTV मधे कैद
CCTV Viral Video : आजच्या काळात आपण कितीही सावकाश गाडी चालवली तरीही आपल्या मागचा गाडी कसा चालवतो याची काही गॅरेंटी नाही . असाच
एक प्रकार सध्या घडला आहे . दोघेही नवरा – बायको दुचाकीवरून जात असतांना एका टेम्पोने त्यांना धडक दिली . या घटनेचा विडिओ सध्या शोशल मीडिया
वर वायरल होत आहे .
नाशिक : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गाड्या प्रचंड वेगाने धावत असतात . त्या मुळे त्या मार्गावर अपघात होण्याची भीती नेहमीच असते .
अशीच एक घटना सध्या त्या मार्गावर घेतली असून त्याचा विडिओ वायरल होत आहे .
छत्रपती संभाजी महामार्गावर दोघे नवरा – बायको दुचाकीवरून घरी जात होते. तेव्हा एक टेम्पो ओव्हरटेक करत असताना दुचाकीला धडक दिली तेव्हा
दुचाकी हावरट उडाली असून दोघांना गंभीर दुखापत झाली आहे .
दुचाकीमागे एक ट्रॅक येत असल्या मुळे ट्रक ला CCTV कॅमेरा असल्यामुळे हीं घटना सगळी कॅमेरा मधे कैद झाली असून दोघाना दवाख्यात भरती केले आहे .
आणि त्या टेम्पोचा शोध सुरु आहे .
Whatss up grup join करा
https://x.com/Ruchika66964659/status/1746776532813856840
हे पण वाचा
महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना व्यवसाय करण्यासाठी आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे