DR बाबासाहेब आंबेडकर 1952 ला Election हरण्याचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेस आहे । असे आरोप भाजप नेता जेपी नड्डा सांगतात

DR बाबासाहेब आंबेडकर बद्दल सद्या काही दिवसापासून काँग्रेस आणि भाजप मध्ये वाद सुरु आहे. काँग्रेस चे महा सचिव जयराम रमेश यांनी भाजप वर आरोप

करत म्हटलं कि भाजप चे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी DR बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल दावा खोटा केला आहे . ते म्हटतात . कि १९५२ मध्ये लोकसभेच्या

निवडणुकीच्या वेळेस DR बाबासाहेब इलेकशन हरले होते . याला देशाची जुनी पार्टी जबाबदार आहे . काँग्रेस नेता एका बुक मधून सांगतात कि DR बाबासाहेब

आंबेडकर इलेकशन हरण्याची कारण म्हणजे २ मानस जबाब दार आहे . एस डांगे आणि विनायक दामोदर सावरकर ह्या २ लोकांमुळे DR आंबेडकर इलेकशन

हरले होते . १९५२ मध्ये इलेकशन हरण्याचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेस आहे .

जयराम रमेश म्हणतात : मी तुम्हाला अशोक गोपाल च्या पुस्तकाचे काही पान पाठवितो जे DR बाबासाहेब आंबेडकर जीवनावर शोध करून लिहिली आहे . हे

पुस्तक १९५२ मध्ये झालेल्या इलेकशन बद्दल माहिती सांगते . स्वतःच्या हार साठी त्यांनी एस पी डांगे आणि विनायक सावरकर या दोघांना जबाबदार ठरवलं आहे .

इतिहासकार आपल्या पुस्तकात काय सांगतात ?

अशोक गोपाल यांचे पुस्तक “ए पार्ट अपार्ट” द लाइफ़ एंड थॉट यांच्या पुस्तकानुसार १९५२ मध्ये बॉंबे नॉर्थ एससी मध्ये आरक्षित सिटांवर इलेकशन लढले होते .

इकडे काँग्रेस मध्ये नारायण काजोलकर यांना मैदानावर उतरवले होते . या वेळेस २६१,७१३ य यामधून १२३,५७६ मत त्यांना मिळाली होती . ते १४,५६१ मतांनी हरले

होते . डबल वोटिंग मुले ३००० हजार अवैध मत मिळाली .

इकडे डांगे यांना ३९००० अवैध मत मिळाली होती .

काँग्रेस नि मत कमी करण्याचा केला प्रयत्न

जे पी नड्डा आरोप करत म्हणतात कि काँग्रेस नि बाबासाहेबांना हरविण्याचे पूर्ण प्रयत्न केले होते . त्यांना भारत रत्न सुद्धा नाही दिल्या गेले . आणि ते म्हणतात कि

काँग्रेस च्या सरकार नि DR बाबासाहेब आंबेडकर यांना राजीनामा द्यायला मजबूर केले होते . संसद मध्ये राजीनामा च्या बद्दल चुकीची माहिती दिल्या गेली

आहे .

या बद्दल अजून सुद्धा वाद सुरु आहे .

 

हि माहिती पूर्ण वाचण्यासाठी

 

 

Mirchi kandap machine : मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज सुरु। जिल्हा परिषद योजना| मिरची कांडप योजना आॅनलाईन फॉर्म भरणे सुरू
Mirchi kandap machine : मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज सुरु। जिल्हा परिषद योजना| मिरची कांडप योजना आॅनलाईन फॉर्म भरणे सुरू
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

सरकार कडून महिलांसाठी मिरची कांडप योजना सूरु झाली आहे

 

 

 

 

DR बाबासाहेब आंबेडकर 1952 ला Election हरण्याचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेस आहे । असे आरोप भाजप नेता जेपी नड्डा सांगतात

Kapus Sathavnuk Bag Anudan Yojana । कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना महाराष्ट्र । Mha Dbt Kapus Anudan Yojana

कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना महाराष्ट्र

DR बाबासाहेब आंबेडकर 1952 ला Election हरण्याचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेस आहे । असे आरोप भाजप नेता जेपी नड्डा सांगतात

 

 

Rate this post
Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment