>

Dr बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्या बद्दल काय बोलून गेली जान्हवी

Dr बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्या बद्दल काय बोलून गेली जान्हवी

 

अभेनेत्री जान्हवी कपूर नि the lallantop ला Interview देत असतांना तिला प्रश्न विचारला
तुला इतिहासाची आवड आहे का .तेव्हा तिने हो मला इतिहासाची खुप आवड आहे असं म्हटलं.

 

तेव्हा तिला विचारलं इतिहास मध्ये तुला काय आवडत तेव्हा जान्हवी कपूर सांगते इतिहास मध्ये महात्मा गांधी आणि dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या मधील पुणे करार हा खूप मोठा चर्चेचा विषय मला खुप आवडतो दोघेही समाजा साठी खुप लढले त्या मध्ये गांधीचे विचार बदलले पण dr बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजासाठी विचार बदलले नाही.

तेव्हा तिला विचारलं की तुझा कॉलेज मधे कधी जाती बद्दल बोलल्या गेलं का तेव्हा जान्हवी कपूर सांगते नाही माझा घरी सुद्धा जाती बद्दल कधी विषय मांडल्या नाही गेले. जान्हवी कपूर तिच्या नवीन येणार चित्रपट साठी अली असताना तिला प्रश विचारले गेले होते

UPSC भर्ती बद्दल माहिती घ्या

 

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment