Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here
महाराष्ट्र सरकार कडून फ्री फ्लोर योजना सुरु करण्यात आली आहे . या योजनेमध्ये महिलांना पिठाची गिरणी मोफत दिली जाणार आहे .
हि योजना फक्त महिलांसाठी राबविली जाणार आहे , या योजनेचा अर्ज आणि कागदपत्रे संपूर्ण माहिती आपण बघून घेऊ .
Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here
Free Flour Mill Yojana हि फक्त महिलनासाठी आहे . महिलांना सक्षम बनविणे , त्यांना रोजगार मिळवून देणे त्यांना स्वावलंबी बनविणे असा या योजनेचा
उदेष्य या राहणार आहे . Free Flour Mill Yojana नंतर महिलांना रोजगार मिळणार आणि ते आपल्या परिवाराचे पालन पोषण करू शकणार आहे .
Eligibility for Free Flour Mill yojana
योजनेसाठी पात्रता :
● या योजनेचा लाभ खेडेगावातील महिला घेऊ शकतात .
● महिला महराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे .
● Free Flour Mill Yojana साठी महिलेचं वय १८ ते ६० वर्ष असणे आवश्यक आहे .
● महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा जास्त नको .
● महिला बचत गट ची सदस्य असणे आवश्यक आहे .
Required Documents for Flour Mill Subsidy
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
● आधार कार्ड
● रेशन कार्ड
● बँक पासबुक झेरॉक्स
● अर्जदार महिला १० वि १२ वि उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
● महिलेच्या घराचे आठ
● लाईट बिल झेरॉक्स
● बचत गट चे मेंबर असल्याचे प्रमाणपत्र
● रहिवासी दाखला
● उत्पनाचा दाखला
Where to apply for free flour Mill scheme
योजनेसाठी अर्ज कुठे आणी कसा करायचा
● या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या महिला विकास कल्याण महामंडळ च्या विभागाला भेट द्या .
● त्यानंतर योजना सुरु आहे किवव नाही हे तपासून फ्रॉम घेऊन घ्या .
How to Apply for Free Flour Mill Yojana
मोफत पिठाची साठी अर्ज कसा करवा माहिती खाली दिली आहे .
● तुम्हला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरवून द्यायचा आहे .
● जिल्हा परिषद कार्यलय महिला विकास कल्याण कडून अर्ज घेऊन घ्यावा लागणार .
● अर्जात मागितलेली माहिती बरोबर भरा .
● लागणारी कागदपत्रे जोडा
● आणि अर्ज पंचायत समिती किंवा या जिल्हा परिषद ला जमा करा .
Benefits Free Flour Mill Scheme
● महिलांना सरकार मोफत Free Flour Mill दिली जाणार आहे .
● या योजनेने महिला सक्षम आणि स्वावलंबी बनतील
● या योजनेचा लाभ फक्त महिला घेऊ शकतात .
Application form for Free Flour Mill
अर्जाची PDF खाली लिंक दिली आहे .
१. सातारा मधील PDF
२. पुणे जिल्हा मधील PDF
Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here
नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन
Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here