>

Free Shalai Machin Yojana 2024 : आत्ता महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

Free Shalai Machin Yojana 2024 : आत्ता महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

Free Shalai Machin Yojana 2024 : आत्ता महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

 

Free Shalai Machin Yojana 2024 : आत्ता महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

देश्यातील गरीब महिलांना शक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकार कडून ही योजना राबविली जात आहे. पुरुष सुद्धा या मद्धे अर्ज करू शकता.
जर पुरुष शिलाई मशीन वर काम करत असेल त्याच्या कडे अनुभव असेल तर तो पण अर्ज करू शकतो.

Free Shilai Mashin Yojana पात्रता

● योजने चा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतिय असणे आवश्यक आहे.
● योजने साठी अर्ज करण्यासाठी तुमचं वय 18 ते 40 च्या आत असलं पाहिजे .
● पुरुष किव्वा स्त्री हे गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
● तुमच्या कडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

आवश्यकत कागद पत्रे

● आधार कार्ड
● बँक खाते
● राशन कार्ड
● पास पोर्ट फोटो
● मोबाईल No

अर्ज कसा करायचा
अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्यांचा ऑफिसल वेबसाईटवर जावे लागणार.
मुख पृष्ठ ओपन झाल्यावर तिथे तुम्हाला
अप्लाय हे options दिसणार तिथे क्लिक करा
आधी तिथे मोबाईल no टाकून आधार कार्ड no एंटर करा आणि व्हेरिफिकेशन करून घ्या

आता तिथे मांगीतलेली सगळी माहिती भरा

सगळी माहिती भरन झाल्यावर सबमिट वर क्लिक करा

फ्रॉम सबमिट झाल्यावर तुम्हाला तुम्हाला कॉल किव्वा MSG येणार

 

फ्री शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी

इथे क्लिक करा

 

आत्ता महिलांना मिळणार मोफत चूल
लगेच अर्ज करा

इथे क्लिक करा

 

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment