Free Silai Machine Yojana Apply Online 2024 : शिलाई मशीन योजना 2024 भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्धिस्ट
गरीब महिलांना आणि स्वयंरोजगार सुरू करणार्या व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणे आहे. ह्या योजनेच्या अंतर्गत शिलाई मशीन पुरवण्यात येतात, ज्यामुळे महिलांना
घरच्या घरी उद्योग सुरू करण्याची संधी मिळते.
या योजनेने बेरोजगार महिला स्वतः घरी रोजगार कमावू शकतात . आणि आपल्या परिवाराची पालन पोषण करू शकतात .
Free Silai Machine Yojana Apply Online 2024 । महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन आत्ताच अर्ज करा घरबसल्या
Free Silai Machine Yojana Apply Online 2024 : या योजनेमध्ये ५०,००० हजार महिलांना लाभ मिळणार आहे . या योजेचा लाभ त्या महिलांना मिळणार
ज्या महिला घरा बाहेर नोकरी करू शकत नाही त्या महिला आता घरी शिलाई मशीन वर काम करून पैसे कमावू शकतात.
हि योजना महाराष्ट्र , राजस्थान , उत्तर प्रदेश , कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि त्याच सोबतच बाकी राज्यांना सुद्धा य योजनेचा लाभ मिळणार आहे .
हि योजना महिला कल्याण विकास महामंडळ करून राबविली जाणार आहे . महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपला छोटासा व्यवसाय सुरु करावा त्या
साठी हि योजना सरकार नि आणली आहे . भारतातील महिला स्वतंत्र आणि सक्षम बनल्या पाहिजे . हा सरकार चा उद्देश आहे .
Free Silai Machine Yojana साठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● उत्त्पन्न दाखला
● वयाचा दाखल
● विधवा असल्याचा दाखला
● २ पासपोर्ट साईझ फोटो
● मोबाईल नंबर
.
Free Silai Machine Yojana योजनेच्या अटी
● योजनेचा लाभ फक्त गरीब महिलांना मिळणार आहे .
● पात्रता महिलॆच वय २० ते ४० वयोगटातील असने आवश्यक
● अर्ज करणाऱ्या महिलेचे वार्षिक उत्त्पन्न १ लाख पेक्षा कमी असणे आवश्यक
● महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत नसावा .
● विधवा किव्वा अपंग महिला सुद्धा अर्ज करू शकतात .
Free Silai Machine Yojana Apply Online 2024 । महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन आत्ताच अर्ज करा घरबसल्या
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी सोप्प्या पद्धतीने अर्ज करू शकता
१ . अधिकृत वेबसाइट ला ( https://pmvishwakarma.gov.in/) या वेबसाईट ला जाऊन फ्री शिलाई साठी अर्ज करू शकता .
२ . शिलाई मशीन या लिंक वर जाऊन क्लिक करा .
३ . लिंक ओपन झाली कि फ्रॉम मध्ये मागितलेली सगळी माहिती भरा .
४ . मागितलेली सगळी कागदपत्रे स्कॅन करून उप अपलोड करा
शिलाई मशीन वेबसाइट वर जाण्यासाठी क्लिक करा
ऑनलाईन अर्ज सुरु
Free Silai Machine Yojana Apply Online 2024 । महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन आत्ताच अर्ज करा घरबसल्या
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
लाडकी बहीण नंतर आता लाडका शेतकरी योजना किती मिळणार पैसे
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे