Free Solar Chulha Yojana 2024 सौर ऊर्जेवर चालणारी चूल आत्ता मोफत
Free Solar Chulha Yojana 2024 सौर ऊर्जेवर चालणारी चूल आत्ता मोफत
आता महिलांना मिळणार मोफत सोलर चूल
सद्या सरकार कडून नवीन योजना सुरू करण्यात आणि आहे. आधी महिलांना उज्जवला योजना मधून मधून गॅस दिला जात होता.
आता महिलांना सोलर वर चालणारी चूल मिळणार आहे. या योजने च नाव
सोलर चुल्हा योजना असं देण्यात आलं आहे.
या योजने मुळे महिलांना परत परत गॅस भरून आणन्याची गरज नाही पडणार. सद्या च्या स्थितीत जे गॅस चे भाव आहे . त्या मध्ये ही योजना खूप फायदे शीर ठरू शकते.
Free Solar Chulha Yojana 2024 सौर ऊर्जेवर चालणारी चूल आत्ता मोफत
सोलर चूल ची किंमत किती राहणार
सोलर चूल्हा यांची किंमत बाजार मधे 15 ते 20 हजार पर्यंत असू शकते . पन हे खूप स्वस्त दरात लोकांना दिले जातील.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या कंपनीनि 3 वेगवेगळ्या प्रकारचे चूल बनवले आहेत. त्या मधून तुम्ही तुमच्या मतांनी निवडून घेऊ शकता
सोलर चूल काम कशी करणार
सोलर चुलांना तुम्हाला एक बॅटरी मिळणार आहे. सोलर प्लँट तुम्ही सोलर प्लेट तुम्हला तुमच्या छतावर लावावी लागणार . त्याच्या सोबत तुम्हाला एक बॅटरी मिळणार आहे.सोलर ची एनर्जी त्या बॅटरी मध्ये स्टोर होणार. अश्या प्रकारे हा सोलर चुल्हा काम करणार.
Free Solar Chulha Yojana 2024 सौर ऊर्जेवर चालणारी चूल आत्ता मोफत
आत्ता राशन मिळणार होणार आहे बंद लगेच KYC करा बघा पूर्ण पोस्ट
कोणत्या महिलांना मिळणार हा सोलर चूल चा फायदा
मीडिया रिपोर्ट नुसार जे गरीब लोक आणि जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत त्यांनाच हा फायदा होणार आहे. आणि ज्यांनी उज्जवला गॅस योजने चा लाभ घेतला नाही किव्वा घेतला असेल अश्या लोकांना त्यांचा लाभ मिळणार आहे .
सोलर चुल्हा योजने साठी लागणारी आवश्यक कागद पत्रे
आधार कार्ड
बँक पासबुक
पॅन कार्ड
मोबाईल No
पासपोर्ट फोटो
Free Solar Chulha Yojana 2024 सौर ऊर्जेवर चालणारी चूल आत्ता मोफत
सोलर चुल्हा योजने साठी अर्ज कसा करायचा
सोलर चुल्हा योजने साठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार
● अर्ज करण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑई कंपनी या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार .
● वेबसाईट च्या होम page वर गेल्यावर Indoor Solar Cooking System या ऑप्शन वर जाऊन क्लिक करावा लागणार
● याच्या नंतर तुमच्या पुढे (Solar Stove System) ची पूर्ण माहिती माहिती येणार
● त्या नंतर बुकिंम या ऑप्शन वर क्लिक करावा लागणार तिथे तुम्हाला मोबाईल No गरज पडू शकते
●तिथे दिलेली पूर्ण महिती भरावी लागणार
●फ्रॉम सबमिट झाल्यावर तुमच्या फ्रॉम ची पडताळणी करून तुम्हाला एक MSG येणार
Free Solar Chulha Yojana 2024 सौर ऊर्जेवर चालणारी चूल आत्ता मोफत
अर्ज करण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑई कंपनी या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे