>

Google pay होणार आहे बंद | बघा पूर्ण बातमी

Google pay होणार आहे बंद | बघा पूर्ण बातमी

Google pay होणार आहे बंद |  बघा पूर्ण बातमी

Google pay होणार आहे बंद | बघा पूर्ण बातमी

मित्रांनो जर तुम्ही google pay वापरत असाल तर ही तुमच्या साठी खूप महत्त्वाची बातमी1 आहे.
सद्द्या च्या काळात बँक तील बरेच व्यवहार हे online मध्ये केले जातात. मग ते phone pay असो किव्वा google pay पण सद्या एका देशयात google pay आप हे बंद केलं आहे.

 

भारताच्या बाहेर अमेरिका येथे google pay बंद केलं आले पण काय हे भारता मद्धे पण होऊ शकते का पूर्ण माहिती समजून घ्या

 

अमेरिकेन मध्ये google pay आप बंद

अमेरिका मध्ये google pay आप हे Us होणारे दुसऱ्या No वर आहे. 4 जून पासून google pay आप बंद आहे.

 

का बंद केलं google pay aap अमेरिका मद्धे

हे google च नवीन फिचर google vallet हे प्रमोट केलं जातं आहे. हे याच्या साठी की online payment आणखीन सोप्पे व्हावे या साठी google vallet ला प्रमोट केले जात आहे.

भारता मध्ये पण बंद होणार का

भारता मद्धे google pay आप बंद होणार नाही आहे. भारत हा google साठी खूप मोठं मार्केट आहे. आणि सरकार कडून कुठलाही प्रकारचा नोटीस किव्वा माहिती अजून पुढे आली नाही आहे.

 

आणखीन माहिती साठी इथे क्लिक करा

 

आता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे 4000 रुपये बघा पूर्ण माहिती

 

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment