>

Hero पेक्षा दमदार Bike Honda SP 125CC इंजिन दमदार मायलेज

Hero पेक्षा दमदार Bike Honda SP 125CC इंजिन दमदार मायलेज

 

Honda SP 125CC Bike 2024

Hero पेक्षा दमदार Bike Honda SP 125CC इंजिन दमदार मायलेज

Honda SP 125CC Bike

आत्ता हिरो टक्कर देण्यासाठी आली आहे. Honda SP 125CC Bike आपल्या भारता मद्धे सगळ्यात जास्त विक्री जाणारी bike म्हणजे honda त्या मुळेच होंडा कंपनी सुद्दा लोकांना चांगली qwality देण्या चा प्रयत्न करत असते.

Honda SP 125CC Features :Honda SP 125CC मद्धे तुम्हाला काही जुने
Features मिळतील ,तसेच नवीन Features मद्धे फुल्ल LED Light सोबत डिजिटल इंस्ट्रूमेंट
क्लस्टर आणि डिजिटल स्पीडो मीटर आणि त्याच्या सोबत एक ट्रिप मीटर सुद्दा मिळत आहे.

Hero पेक्षा दमदार Bike Honda SP 125CC इंजिन दमदार मायलेज

Honda SP 125CC ही bike सद्द्या मार्केट मद्धे खूप जास्त चलनात आहे. खूप कमी किंमत मधे आहे.

Honda SP 125 Mileage 

Honda SP 125CC मद्धे mileage तुम्हाला 125CC इंजिन हे दमदार इंजिन मिळत आहे.त्याच सोबत तुम्हाला सिंगल सिलेंडर सोबत Fule इंजेक्टर आणि एयर कुलर बघायला मिळणार आहे.Honda SP 125 खूप चांगली mileage देत असल्याने लोकांना खूप आवडत आहे.Honda SP 125 bike चा Avarige 65 किलोमीटर एवढा आहे.
एवढ्या सगळ्या fetcher सोबत या गाडीचा चांगला Avarige आहे..

Hero पेक्षा दमदार Bike Honda SP 125CC इंजिन दमदार मायलेज

Honda SP 125 new modol Price
सद्या ह्या bike चा चलन खूप जास्त आहे. त्या मुळे किंमत फार अशी महाग नाही.एवढ्या सगळ्या fetcher सोबत ही bike तुम्हाला 90,000 पर्यंत मिळणार आहे.तुम्ही ही Bike EMI मधे पण घेऊ शकता
त्या बद्दल तुम्हाला माहिती शोरूम मधून मिळणार आहे.

 

अधिक माहिती साठी तुम्ही लिंक वर जाऊन क्लीक करा

 

Dr बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्या बद्दल काय बोलून गेली जान्हवी

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment