>

IPPB Bharti 2024 | इंडियन पोस्ट पेमेंट बँक भर्ती 2024

IPPB Bharti 2024 | इंडियन पोस्ट पेमेंट बँक भर्ती  2024

मित्रांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँक मधे भर्ती  निघाली आहे.15 मार्च पासून अर्ज मांगविले जात आहे. शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 आहे.
अर्ज करण्यासाठी पूर्ण माहिती वाचून घ्यावी

पदाचे नाव: कार्यकारी ( Executive)
वयाची अट किती : 21 ते 35 वर्षे
अर्ज कसा करायचा : Online
वेतन श्रेणी : 30, 000 रुपये
अर्ज फी : सामान्य / OBC ₹750 / SC/ ST/ PWD/ 150 रुपये.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
आधीक माहिती साठी PDF file वाचा
इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज साठी
इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment