Ladka Bhau Yojana Online Apply : माझा लाडका भाऊ योजना हि महाराष्ट्र सरकार कडून सुरु करण्यात आली आहे . ज्या मध्ये महारष्ट्र मधील तरुण
युवकांना १०,००० रुपये महिना मिळणार आहे . या योजनेची घोषणा एकनाथ शिंदे कडून बजेट २०२४ – २५ मध्ये केली होती . या योजनेची घोषणा जुले महिण्यात
केल्या गेली होती.
Ladka Bhau Yojana Online Apply । माझा लाडका भाऊ योजना फॉर्म । Ladka Bhau Yojana Maharashtra Form
आता सध्या महाराष्ट्र सरकार कडून माझी लाडकी बहिन योजना हि सुरु कऱण्यात आली होती . या योजने मध्ये महिलांना महिन्याला १५०० रुपये सरकार
त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे . ह्या योजनेची सफलता बघून हि योजना तरुण मुलांना नोकरीची संधी मिळावी या साठी हि योजना सुरु करण्यात
आली आहे .
या योजनेमध्ये शिक्षित मुलांना प्रशिक्षण देणार आहे . ह्या योजनेसाठी तुम्हला ६ महिने ट्रेनिंग दिले जाणार आहे . ट्रेंनिंग मध्ये तुम्हला मासिक पगार सुरु होणार
आहे . १० वि पास साठीITI साठी ८,००० साठी आणि , पदवी धर १०,००० रुपये दिले जाणार आहे .
Ladka Bhau Yojana साठी पात्रता
● लाडका भाऊ योजेसाठी तुमचं वय १८ ते ३५ वर्ष असणे आवश्यक आहे .
● तुमच्यकडे शिक्षण १० वि , ITI पास , पदवी असणे आवश्यक आहे .
● शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसतील .
● अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
● तुमच्या कडे आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे .
● अर्जदाराचे कौशल, रोजगार आणि उद्दोजक आणि आयुक्त या वेबसाइट वर नोंदणी करणे आवश्यक आहे .
Maza Ladka Bhau Yojana योजनेसाठी कागदपत्रे
● आधार कार्ड
● बँक पासबुक
●रहिवासी दाखला
● उत्पनाचा दाखला
●शिक्षण झालेले प्रमाणपत्र
● पासपोर्ट फोटो
● मोबाइल नंबर
Maza Ladka Bhau Yojana Online Apply माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा
माझा लाडका भाऊ योजनेसाठी तुम्हला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे . सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज
शकता .
Maza ladka bhau yojana online
● अर्ज करण्यासाठी तुम्ही माझा लाडका भाऊ योजना वेबसाईट जा .
● होम पेज ला जाऊन रेजिस्टर ला क्लिक करा .
● होम पेज ओपन झाल्यावर मोबाईल नंबर नि लॉगिन करून घ्या
● मोबाईल लॉगिन केल्यावर अप्लाय या वर क्लिक करा
● लॉगीन केल्यावर applay वर क्लिक करून घ्या
● आता तुमच्या पुढे माझा लाडका भाऊ योजनेचा फ्रॉम ओपन झाला असेल
● फ्रॉम मध्ये पूर्ण माहिती भरा
● त्या नंतर आपली सगळी कागद्पत्रे अपलोड करा .
● नंतर रजिस्टर वर क्लिक करा .
● आता आपल्या इमेल नि पासवर्ड बरोबर सेट करून घ्या
● आता उजर नाव आणि पासवर्ड नि लॉगिन करून घ्या
● आता तुम्ही भरलेली माहितीचा फ्रॉम तुम्हाला दिसणार . आता तुम्ही राहलेली माहिती भरा
● सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट या ऑपशन वर क्लिक करा .
● अश्या पद्धतीला तुम्ही माझा लाडका भाऊ योजनेचा फ्रॉम भरू शकता .
Maza ladka bhau yojana FAQ
Ladka bhau yojana कागदपत्रे
लाडका भाऊ योजनेसाठी आधार कार्ड , आधार लिंक असलेले बँक खाते ,रहिवासी दाखला , उत्पनाचा दाखला ,शिक्षण झालेले प्रमाणपत्र
Ladka Bhau Yojana age limit
माझा लाडका भाऊ योजनेसाठी वयाची अट १८ वर्ष ते ३५ वर्ष राहणार आहे .
JOIN WhatsApp
हे पण वाचा
Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment Date | माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता या ताऱखीला मिळणार
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे