Ladka Shetkari Yojana 2024 : शेतकऱ्यांना मिळणार 2,000
रूपये, लगेच अर्ज करा
Ladka Shetkari Yojana 2024 : महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी परळी तालुक्यातील कृषी महोत्सवात या योजनेची अधिकृत घोषणा केली.
Ladka Shetkari Yojana शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना राज्य शासन 2,000 रुपये देणार आहे, याशिवाय विविध प्रकारच्या
आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे.
Ladka Shetkari Yojana फायदे:
● शेतकऱ्यांना 2,000 रुपये आर्थिक मदत.
● कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 5,000 रुपये.
● पीक विम्याची उर्वरित रक्कम.
● महात्मा फुले कर्ज माफी योजनेची प्रलंबित रक्कम.
● कृषी यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक मदत.
● शेतीसाठी मोफत वीज.
● ठिबक सिंचन, तुषार सिंचन खरेदीसाठी आर्थिक मदत.
● कृषी सोलार पंप खरेदीसाठी आर्थिक मदत.
Ladka Shetkari Yojana पात्रता:
●अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
●शेतकऱ्याच्या नावे शेतजमीन असावी.
●DBT Seeded बँक खाते असावे.
●आधार कार्ड असणे आवश्यक.
●शेतजमिनीची 7/12 आणि 8 अ असणे आवश्यक.
●अर्जदार महाराष्ट्र कृषी विभागामार्फत नोंदणीकृत असावा.
Ladka Shetkari Yojana आवश्यक कागदपत्रे:
● आधार कार्ड
● रहिवासी प्रमाणपत्र
● वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
● शेत जमिनीचा सातबारा उतारा
● बँक खाते पासबुक
● पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर
● पासपोर्ट फोटो
● मोबाईल नंबर
Ladka Shetkari Yojana ऑनलाइन अर्ज कसा करावा (नोंदणी):
●सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर जा.
●तिथे Ladka Shetkari Yojana Registration हा पर्याय निवडा.
●फॉर्म उघडल्यानंतर त्यात आवश्यक माहिती भरावी (नाव, पत्ता, शेतीची माहिती इ.).
●एकदा नोंदणी झाल्यावर Application – Ladka Shetkari Yojana या ऑप्शनवर क्लिक करा.
●तुमच्यासमोर फॉर्म उघडेल. त्यात विचारलेली सर्व माहिती भरावी.
●शेतीचे विवरण योग्य प्रकारे भरावे.
●आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.
झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर मिळवा, असा करा अर्ज