Ladka Shetkari Yojana 2024

Ladka Shetkari Yojana 2024

Ladka Shetkari Yojana  : महाराष्ट्र सरकार कडून लाडका शेतकरी योजना हि सुरु करण्यात आली आहे . या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांनी केली आहे . लाडका शेतकरी योजना मध्ये शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रास , शेतीच्या पिकांना हमीभाव , बाजारात पिकांना चांगला भाव मिळवून देणे कि

शेतकऱ्यांना फायदा होणार.

 

Ladka Shetkari Yojana 2024

Ladka Shetkari Yojana 2024
Ladka Shetkari Yojana 2024

Ladka Shetkari Yojana ची घोषणा रायगड ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे . महाराष्ट्र मध्ये शेतीच्या पिकांना बाजारभाव मिळत नाही . त्या

मुळे पाहिजे तसा मोबदला त्यांच्या हातात येत नाही . त्या मुळें लाडका शेतकरी योजना हि शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे .

 

                    Features of Ladka Shetkari Yojana

 

लाडका शेतकरी योजना चा वैशिष्ट्ये:

Ladka Shetkari Yojana 2024

● शेतकऱ्यांच्या खात्यात २००० येणार .

● पिकांना हमीभाव

● पिकांचे नुकसान थांबविणे.

 

                              Eligibility of Ladka Shetkari Yojana

 

लाडका शेतकरी योजना साठी पात्रता खालिल प्रमाणे आहेत :

Ladka Shetkari Yojana 2024

● शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .

● अर्जदार शेतकऱ्या कडे स्वतःच्या नावावर शेतीं असणे आवश्यक आहे .

लाडका शेतकरी योजना साठी सात बारा आठ असणे आवश्यक आहे .

● वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा जास्त नसावे .

● हि योजना गरीब शेतकऱ्यांसाठी आहे .

 

 Ladka Shetkari Yojana Documents Required

लाडका शेतकरी योजना साठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :

Ladka Shetkari Yojana 2024

● आधार कार्ड

● बँक पासबुक ( आधार लिंक असणे आवश्यक )

● उत्पनाचा दाखला

● मोबाईल नंबर

● रहिवासी दाखला

 

                Ladka Shetkari Yojana Online Apply

 

लाडका शेतकरी योजना साठी अर्ज प्रक्रिया :

● अर्ज करण्यासाठी गावातील कृषी अधिकारी ला भेट ध्या .

● त्यांच्या कडून फ्रॉम घ्या , आणि संपूर्ण माहिती

● त्यात तुमचं नाव , गाव शेतीची संपूर्ण माहिती भरा .

● अर्जाला लागणारी सगळी कागदपत्रे जोडा

● आणि अर्ज कृषी अधिकारी कडे जमा करा .

 

तुम्ही या योजनांचा लाभ घेतला का

 

1 ) बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: संपूर्ण माहिती

 

2. ) Mofat Pithachi Girni Yojana 2024

Author

  • rjrohit358

    नमसकार मित्रांनो माझं नाव रोहित तायडे आहे . मला २ वर्षा पासून ब्लॉगिंग चा अनुभव आहे . माझा या वेबसाइट वर तुम्हाला सरकारी योजना , सरकारी नोकरी , आजच बाजार भाव , शेतीच्या योजना या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे .

    View all posts

Leave a Comment