Ladka Shetkari Yojana online apply : महाराष्ट्र सरकार कडून २३-२०२४ शेतकऱ्यांसाठी Ladka Shetkari Yojana राबविणे सुरु केलं आहे . या
योजनेमध्ये शेतकऱ्यांना सरकार कडून आर्थिक मदत दिली जाणार आहे .या योजनेमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचे काम या योजनेचं केले जाणार
आहेत . शेतकऱ्यांना आर्थिक द्रुष्ट्या मजबूत बनवनवे त्यांना पिकानं हमीभाव देणे , बाजारात त्यांच्या पिकाला योग्य तो भाव मिळवून देणं या योजनेचा मेण उद्देश
राहणार आहे .
Ladka Shetkari Yojana online apply : लाडका शेतकरी योजना फ्रॉम । अर्ज कसा कसा करायचा । योजनेसाठी पात्रता
Ladka Shetkari Yojana online apply : Ladka Shetkari Yojana अंतगर्त शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून २००० रुपये दिले जणार जाणार आहे .
ज्या मुळे ते आपल्या परिवाराचे पालन पोषण करू शकतात . शेतीला लागणारी वस्तू खरेदी करून आणण्यासाठी फवारणी , बियाणे ,अश्या बऱ्याच गोष्टी ना
त्यांना मदत मिळू शकणार आहे .
Ladka Shetkari Yojana साठी पात्रता ?
● अर्जदार महाराष्ट्र चा रहिवासी असणे आवश्यक आहे .
● तुम्ही शेतकरी असणे गरजेचे आहे .
● शेतकऱ्यांचे वय १८ वर्ष पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे .
● शेतकऱ्याने कृषी विभाग मधे नोंदणी करणे गरजेचे आहे .
● शेतकऱ्याकडे शेतीचे कागद पत्रे असणे आवश्यक आहे , सातबारा , आठ ,
● बँक पासबुक आधार कार्ड लिंक असलेले
● बंक खात्या मधे DBT सर्व्हिस सुरु असली पाहिजे .
हे पण वाचा
फ्री शिलाई मशीन योजना , महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन
Ladka Shetkari Yojana लागणारी कागदपत्रे ?
● आधार कार्ड
● रहिवासी दाखला
● उत्पनाचा दाखला
● सातबारा ,आठ
● बँक पासबुक आधार लिंक असलेले
● पासपोर्ट साईझ फ़ोटो
● मोबाईल नंबर
अर्ज कसा करायचा ?
अर्ज करण्यासाठी अजून सरकार कडून पोर्टल लॉन्च नाही केल्या गेले आहे पण जसे ओपन होणार तुम्हला लगेच कळवणार .
तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुप ला जॉईन करून घ्या .
Join Whatsapp
हे पण वाचा
Ladka Shetkari Yojana online apply : लाडका शेतकरी योजना फ्रॉम । अर्ज कसा कसा करायचा । योजनेसाठी पात्रता
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
माझ्या लाडकी बहीण योजनेच्या दुसरा हप्ता ची तारीख झाली जाहीर
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे