Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
महाराष्ट्र सरकार कडून लाडकी बहीण योजना हि सुरु करण्यात आली आहे त्या मध्ये महिलांना महिन्याला १५०० रुपये सरकार देणार आहे .
लाडकी बहीण योजना हि महिलांना मजबूत आणि सक्षम बनविण्यासाठी आणण्यात आली आहे . या योजनेमुळे महिलांना घर चालवायला मदत मिळणार आहे .
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा कऱण्यात आला असून दुसरा हप्त्याची महिला वाट पाहत आहे .
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून अजून दुसरा हप्ता अजून बऱ्याच महिलांच्या खात्यात जमा कऱण्यात नाही
आला . त्याच कारण म्हणजे २७ लाख महिलांचे बँक खाते आधार शी लिंक नाही मिळाले त्या मुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात नाही आले .
लाडकी बहीण योजना दुसरा टप्प्पा कधी मिळणार ?
लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा जा महिलांचे आधार कार्ड या बँक शी नाही होते त्या महिलांच्या खात्यात सरकार कडून पैसे टाकायला सुरुवात झाली आहे .
आधार लिंक झाल्यावर महिलांच्या खात्यावर ३,००० जमा करण्यात येणार आहे . जर तुम्हला MSG नाही आला असेल तर स्वतः चेक करा SMS येण्याची वाट
पाहू नका लगेच बँक ला जाऊन चेक करा .
Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
ज्या महिलांना पैसे मिळाले . म्हणजे ज्या महिलांच्या खात्यावर आधी सरकार कडून ३,००० हजार रुपये टाकण्यात आले आहे . त्या महिलांना पैसे कधी
मिळणार . ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लाभ घेणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यात त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे .
दुसऱ्या हप्त्याची तारीख अजून पर्यंत सरकार कडून जाहीर करण्यात नाही आली आहे . पण याच महिण्यात म्हणजे सप्टेंबर महिण्यात महिलांच्या खात्यावर पैसे
जमा कऱण्यात येणार आहे .
JOIN Whatsapp
हे पण वाचा
लाडका शेतकरी योजना ऑनलाईन अर्ज सुरू माहिनीला मिळणार 2000 हजार रुपये लगेच अर्ज करा
Vayoshri Yojana Form Online Apply : वयोश्री योजना फ्रॉम । Vayoshri Yojana Maharashtra 2024
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे