Ladki Bahin Yojana 3rd Installment Date । लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या ताऱखीला मिळणार
Ladki Bahin Yojana 3rd Installment Date :महाराष्ट्र सरकार कडून माझी लाडकी बहीण योजना हि सुरु करण्यात आली आहे . या योजनेमध्ये
सरकार कडून महिलांना महिन्याला १५०० रुपये त्यांच्या बँक
खात्यात जमा केले जाणार आहे . हि योजना जुलै महिन्यात सुरु करण्यात आली असून या योजनेचा आता पर्यंत Ladki Bahin Yojana 3rd Installment
आली आहे . माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता आता पर्यंत महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे .
लाडकी बहीण योजनेचा उद्देश्य
(Ladki Bahin Yojana 3rd Installment Date । लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या ताऱखीला मिळणार)
महाराष्ट्र सरकार कडून लाडकी बहीण योजना हि महिलांना सक्षम बनविणे त्यांना परिवार सांभाळ साठी आर्थिक मदत मिळणे हा योजनेचा उद्देश्य आहे .
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार
(Ladki Bahin Yojana 3rd Installment Date । माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या ताऱखीला मिळणार)
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात १४ आगस्ट ते १७ आगस्ट च्या तारखीस जमा करण्यात आला . त्या नंतर बऱ्याच महिलांच्या
खात्यात पैसे जमा करण्यात नाही आले . कारण २७ लाख महिलांचे बँक खाते आधार शी लिंक नव्हते या कारणामुळे सरकार नि महिलांना काही दिवसांची
मुदत देऊन त्यांना आधार कार्ड बँक शी लिंक करायला सांगितले . आणि महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जुलै, आगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या
खात्यात जमा केले जातील सरकार नि सांगितले .
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या ताऱखील मिळणार
(Ladki Bahin Yojana 3rd Installment Date । माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या ताऱखीला मिळणार)
लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरं हप्ता महिलांच्या खात्यात जमा केल्यानंतर आता सगळ्या महिला Ladki Bahin Yojana 3rd Installment Date
ची वाट पाहत आहे . लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबर ला महिलांच्या खात्यात जमा केल्या जाणार आहे .
हे पण वाचा
Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
ई श्रम कार्ड सेल्फ रजिस्ट्रेशन ऑनलाइन – संपूर्ण मार्गदर्शन
Ladki Bahin Yojana 3rd Installment Date । लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या ताऱखीला मिळणार