Lek Ladki Yojana From : राज्यात सगळीकडे लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरु आहे, ज्या मधे महिलांच्या खात्यात १५०० रुपये मिळतात . पण सध्या राज्य
सरकार कडून लेक लाडकी योजना ची घोषणा करण्यात आली आहे . ज्या मध्ये मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकार १ लाख रुपये देणार आहे . या योजनेबद्दल
लोकांना बरीच माहिती नाही तरी या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ .
Lek Ladki Yojana From : लेक लाडकी योजना ऑनलाईन फ्रॉम,मुलींना मिळणार १ लाख रुपये । Lek Ladki Yojana Maharashtra
लेक लाडकी योजना उद्देश ?
घरची परिस्थिती बरोबर नसल्याने मुलींना शिक्षण घेण्यास अडचण जाते . शिक्षण घेण्याची ईच्छा असून सुद्दा शिकत येत नाही . मुलीचे १८ वर्ष पूर्ण झाले कि
लगेच तिचे लग्न लावून टाकतात. अश्या गोष्टींना तडा घालण्यासाठी सरकार नि हि योजना आणली आहे .
लेक लाडकी योजना योजनेसाठी पात्रता
● या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होणे महत्वाचे आहे .
● १ एप्रिल २०२३ रोजी किव्वा त्या नंतर जन्म झालेल्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे .
● दुसऱ्या मुलाच्या जन्मा नंतर मुलगी झाल्यास या योजनेचं तुम्ही लाभ घेऊ शकता .
● अर्जदार महारष्ट्र चा रहिवासी असणे आवश्यक आहे .
● वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा जास्त नको .
लेक लाडकी योजना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
● लाभार्थी चा जन्म दाखला
● उत्पन्नाचा दाखला
● वडिलांचे आधार कार्ड
● लाभार्थीचे आधार कार्ड ( पहिल्यांदा लाभ घेत असाल तेव्हा आधार ची गरज पडणार नाही )
● बँक पासबुक
● पिवळे आणि केशरी रेशन कार्ड
● दुसऱ्या , तिसऱ्या , चौथ्या , हप्ताचे पैसे घेत असतांना मुलगी शिकत आहे याचा पुरावा द्यावा लागणार
● शेवटचा हप्ता चा लाभ घेण्यासाठी मुलीचे लग्न न झाले असावे तेव्हाच पैसे मिळणार .
लेक लाडकी योजनेसाठी पैसे कसे मिळणार ?
या योजेमध्ये मुलीचा जन्म झाल्यावर सरकार कडून मुलीला ५,००० रुपये दिले जाणार . मुलगी शाळेत जायला लागल्यावर ४,००० हजार रुपियांची मदत केली
जाणार. मुलगी सहावीत शिक्षण घेत असेल तेव्हा तिला सरकार कडून ६,००० रुपये दिले जाणार . आणि मुलगी अकरावी ला गेली तेव्हा तिला ८,००० हजार
रुपये दिले जाणार . आणि मुलीचे १८ वर्ष पूर्ण झाले कि सरकार कडून ७५,००० हजार रुपये दिले जाणार आहे . जे तिच्या शिक्षणासाठी मदत मिळणार आहे .
योजनेचा पूर्ण GR वाचून घ्या
GR डाउनलोड
Whatsapp grup join
हे पण वाचा
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
लखपती दीदी योजना महिलांना मिळत आहे 5 लाख रुपये सरकार कडून
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे