LPG Price Hike : अचानक LPG मधे झाली मोठी वाढ ग्राहकांना बसला मोठा धक्का

LPG Price Hike : आज अचानक नवीन महिला पहिली तारीख १ सप्टेंबर पासूनच LPG गॅस मध्ये मोठी वाढ झाली आहे .

सध्या मिळालेल्या माहितीनुसार तेल कंपन्या कडून गॅस च्या दरात मोठा बदल केला असून LPG Price गॅस मधे वाढ झाली आहे .

 LPG Price Hike : अचानक LPG मधे झाली मोठी वाढ ग्राहकांना बसला मोठा  धक्का

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे .

१ सप्टेंबर पासून १९ किलोचा गॅस याच्या मध्ये ३९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे .

इंडियन ऑईल च्या वेबसाईट नुसार , मोठा LPG गॅस १९ किलो याची किंमत आधी १६०५ होती तर आता सध्या १६४४ झाली आहे .

गॅस च्या वाढी चा फरक लोकांच्या खिशावर पडणार आहे . सध्या गॅस च्या वाढी चे भाव दर महिन्याला काही ना काही वाढत आहे .

मागच्या महिन्यात आगस्ट ला गॅस च्या किमतीत ८. ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती . आणि आता सरळ ३९ रुपीयांनी वाढ केली .

मग जुले महिन्यात ३० रुपयांनी कमी झाली होती .

LPG Price Hike : अचानक LPG मधे झाली मोठी वाढ ग्राहकांना बसला मोठा धक्का

कोलकत्ता राज्यात सिलिंडररची किंमत १६६४. ५० रुपयांवर १८०२. २ रुपये एवढी झाली . आणि हे LPG गॅस चे भाव चेन्नई मध्ये सुद्धा वाढले आहे .

चेन्नई मध्ये १८१७ रुपीयांनी विकणारा गॅस आता १८५५ ला विकला जात आहे .

हे पण वाचा

LPG Price Hike : अचानक LPG मधे झाली मोठी वाढ ग्राहकांना बसला मोठा धक्का

Aadhar Card Loan: महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना व्यवसाय करण्यासाठी आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार
Aadhar Card Loan: महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना व्यवसाय करण्यासाठी आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार

महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना व्यवसाय करण्यासाठी आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार

प्रधानमंत्री आवास योजना । Pradhan Mantri awash Yojana Gramin online apply । PM Awas Yojana 2024

प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे

Rate this post
Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment