LPG Price Hike : आजपासून गॅसच्या दरात मोठा बदल , बघा गॅसचे दर किती कमी झाले , किती वाढले

LPG Price Hike

 

मित्रांनो गॅस च्या दरात १ तारखेपासून खुप मोठा बदल झाला आहे . आपल्या देशात काही गोष्टी अश्या आहेत . कि जाचा आपल्या खिश्यावर फार परिणाम होतो .

ते म्हणजे गॅस , पेट्रोल , डिझेल , सोन , आणि बऱ्याच काही ह्या महाग किव्वा स्वस्त झाल्या तर याचा आपल्या खिश्यावर फार परिणाम होतो .

पण सध्या देशात वेगवेगळ्या राज्यात गॅस च्या किमतीत जढ उतार झालेला दिसत आहे .

एका गॅस सिलेंडर ची किंमत दिल्ली मध्ये ८०३ रुपये आहे . तर कोलकत्ता मधे ८२९ रुपये आहे .

मुंबई मध्ये ८०२ रुपये आहे . आणि चेन्नई मध्ये ८१८ रुपये आहे .

 

महाराष्ट्र सरकार कडुन आता महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे

 

 

येणाऱ्या काळात गॅस च्या दरात घसरण होण्याची शक्तता वाटत आहे . जशी माहिती मिलाळी कि लगेच तुम्हाला कळवणार .

 

 

अधिक माहिती साठी

Rate this post
Rohit Tayde
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment