Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागामधे विविध पदांसाठी भरती ; एकूण 0219 जागा

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र्र सरकार कडून समाज कल्याण विभाग मध्ये पुणे येथे ०२१९ पदांसाठी भरती जाहीर

करण्यात आली आहे . तरी महाराष्ट्रातील पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे. अर्ज तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट जाऊन करावा

लागणार आहे . अर्ज करण्याची सुरुवात १० ऑक्टोबर 2024 सुरु होत आहे . तर शेवटची तारीख ११ ऑक्टोबर 2024 आहे .

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागामधे विविध पदांसाठी भरती ; एकूण 0219 जागा

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागामधे विविध पदांसाठी भरती ; एकूण 0219 जागा
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागामधे विविध पदांसाठी भरती ; एकूण 0219 जागा

या पोस्ट मध्ये आपण अर्ज कसा करण्याचा , कागदपत्रे , PDF फाईल या बद्दल सविस्तर माहिती जाऊन घेणार आहोत . तरी तुम्ही पोस्ट वाचा .

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

पदांची नावे :

● उच्च श्रेणी लघुलेखक

● समाज कल्याण निरीक्षक

● वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक

● निन्म श्रेणी लघुलेखक

● लघुलेखक

● वॉर्डन

Eligibility of Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti

समाज कल्याण विभाग पत्रे लागणारी पात्रता :

निन्म श्रेणी लघुलेखक : अर्ज करण्यासाठी तुम्ही १० वि उत्तीर्ण ,आणि सरकार मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि

मराठी परीक्षा उत्तीर्ण

१ ) इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट

२ ) मराठी ३० शब्द प्रति मिनिट

३) MS – CIT परीक्षा उत्तीर्ण

उच्च श्रेणी लघुलेखक :

१) SSC पास आवश्यक

२) इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट

३) मराठी ३० शब्द प्रति मिनिट

४) MS – CIT परीक्षा उत्तीर्ण

समाज कल्याण निरीक्षक :

१) शासन मान्य असलेले कोणत्याही विद्यापीठाची पदवी

२) MS – CIT परीक्षा उत्तीर्ण

● वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक

१ ) शासन मान्य असलेले कोणत्याही विद्यापीठाची पदवी

२) MS – CIT परीक्षा उत्तीर्ण

● वॉर्डन :

१) शासन मान्य असलेले कोणत्याही विद्यापीठाची पदवी

२) MS – CIT परीक्षा उत्तीर्ण

● लघुलेखक

१) शासन मान्य असलेले कोणत्याही विद्यापीठाची पदवी

२ ) मराठी लिहिण्याची स्पीड ८० शब्द प्रति मिनिट

३ ) इंग्रजी लिहिण्याची स्पीड ४० शब्द प्रति मिनिट

Features of Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागामधे विविध पदांसाठी भरती ; एकूण 0219 जागा

अर्ज कसा करायचा : ऑनलाईन

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष आणि SC / ST याना ५ वर्ष मुदत मिळणार आहे .

अर्जाची फी : 1000/- रुपये (SC / ST : 900/- रुपये )

महिन्याचा पगार : २५,५०० ते १ लाख ४२,००० रुपये एवढी राहणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पुणे जिल्हा

अर्ज करण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2024

शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024

How To Apply For Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

● अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे .

● लागणारी सर्व कागदपत्रे बरोबर अपलोड करायची आहे .

●लागणारी कागदपत्रे जर अपलोड झाली नाही तर अपात्र ठरणार आहात .

● सविस्तर माहिती साठी खाली PDF दिला आहे .

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागामधे विविध पदांसाठी भरती ; एकूण 0219 जागा

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

📑 PDF जाहिरात                                  इथे क्लिक करा

👉 ऑनलाईन अर्ज करा                        इथे क्लिक करा 

✅ अधिकृत वेबसाईट                           इथे क्लिक करा 

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागामधे विविध पदांसाठी भरती ; एकूण 0219 जागा

रमाई आवास घरकुल योजना अर्ज 2024: संपूर्ण माहिती

बांधकाम कामगार योजना 2024 नोंदणी – संपूर्ण माहिती

Author

  • rjrohit358

    नमसकार मित्रांनो माझं नाव रोहित तायडे आहे . मला २ वर्षा पासून ब्लॉगिंग चा अनुभव आहे . माझा या वेबसाइट वर तुम्हाला सरकारी योजना , सरकारी नोकरी , आजच बाजार भाव , शेतीच्या योजना या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे .

    View all posts

Leave a Comment