>

mahila startup yojana maharashtra online registration | माहिला स्टार्टअप योजने साठी अर्ज करा

माहिला स्टार्टअप योजने साठी अर्ज करा

 

मित्रांनो महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आत्ता महिलांना व्यवसाय करण्यासाठी शासना कडून 1 ते 25 लाख पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. या योजनेच नाव अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप असे आहे.

 

 

 

mahila startup yojana maharashtra online registration | माहिला स्टार्टअप योजने साठी अर्ज करा

योजनेचा उद्धेश

● महिलांनी स्वतःच नेतृत्व बनवाव

● राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे

● राज्यातील महिला स्टार्ट अप मुले स्वतःची ओळख तयार करणे.

● राज्यातील महिलांना रोजगार निर्मिती साठी चालना देंने

● या योजनेतील एकूण तरतुदींच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे विनिद्रिस्ट करण्यात आलेल्या मागासवर्गीय महिला, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरीता राखीव ठेवण्यात येईल.

● राज्यातील महिला नेतृत्वाखाली व्यवसायाला किमान 1ते 25 लाख पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.

 

mahila startup yojana maharashtra online registration | माहिला स्टार्टअप योजने साठी अर्ज करा

 

हे पण वाचा              माझा लाडका भाऊ योजना झाली सुरू बघा काय आहे अर्जाची प्रोसेस

 

योजनेची पात्रता

● उद्दोग आणि अंतग्रत व्यापार प्रोत्साहन विभाग , ( Department for Promotion Of Industry & Internal Trade ) मध्ये तुम्ही स्टार्ट अप करत असाल तर तुम्ही पात्र आहात.

● तुमच्या व्यवसाया मध्ये महिला संस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे गरजेचे

● महिला नेतृत्वाखाली तुमचा व्यवसाय किमान एक वर्षा पासून कार्यरत असावा .

● तुमच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटी पर्यंत असावी

● तुमच्या व्यवसायाने कोणत्याही शासनाच्या योजनेचा अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा

 

अर्ज कुठे करायचा

● योजनेचा अर्ज महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पध्दतीने अर्ज करू शकता.

 

अधिकृत वेबसाईट

 

● अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे ( MCA ) DPIIT मान्यता प्रमाणपत्र कागद पत्रे आवश्यक असतील.

 

योजनेचा GR पूर्ण वाचा

इथे क्लिक करा

 

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment