महाराष्ट्र सरकार कडुन माझी लाडकी बहीण योजना ही राबविण्यात येत आहे. ही योजना महिलांना सक्षम बनविणे त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे आहे. या योजनेमध्ये महिलांना महिन्यात ₹1500 रुपये सरकार कडून देण्यात येणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment Date | माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता या ताऱखीला मिळणार
लाडकी बहीण योजनेची पहिला हप्ता महिलांच्या खात्यात 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या तारखेत जमा करण्यात आला आहे.
लाडकी बहिन योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही
ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात तर दुसरी कडे 27 लाख महिलांचा खात्यात पैसे नाही टाकण्यात आले कारण बऱ्याच
महिलांचे बँक खाते हे आधार शी लिंक नव्हते त्या मुळे पैसे अजून पेंडींग आहेत.
महिलांनी आधार शी खाते लिंक केल्यावर त्यांच्या खात्यात 4500 रुपये म्हणजे जुले , ऑगस्ट आणि सप्टेंबर चे पैसे टाकण्यात येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता ?
लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा येण्यास सुरुवात झाली आहे . मित्रांनो जर तुम्ही ऑगस्ट ला अर्ज केला असेल आणि तो मंजूर झाला असेल तर लगेच
तुमच्या बँक खात्यावर सरकार कडून पैसे पाठवले जाणार आहे . मित्रांनो जर तुम्ही जूलै महिन्यात अर्ज केला असेल तर तुमच्या खात्यात पैसे पाठवणे ची
सुरुवातर झाली आहे. आणि ज्यांना आधी पैसे मिळाले त्यांना दुसरा टप्पा १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर ला येण्याची शक्यता आहे .
JOIN WHATSAPP GRUP
Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment Date | माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता या ताऱखीला मिळणार
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
महाराष्ट्र सरकार कडून महिलांसाठी मिरची कांडप योजना सूरु झाली आहे
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे