Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date : माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या ताऱखीला मिळणार
महाराष्ट्र सरकार कडून माझी लाडकी बहीण योजना हि सुरु करण्यात आली आहे . ह्या योजनेमध्ये महिलांना महिन्याला १५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा केला
जाणार आहे . या आधी पहिला आणि दुसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला गेला आहे . आता फक्त महिला तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहे .
माझी लाडकी बहीण योजनेचा उदेष्य
माझी लाडकी बहीण योजनेचा उदेष्य महिलांना सक्षम आणि मजबूत बनविणे आहे . या योजनेने महिलांना घर चालविण्यास मदत मिळणार आहे .
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date : माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या ताऱखीला मिळणार
महाराष्ट्र सरकार कडून माझी लाडकी बहीण योजना हि सुरु करण्यात आली . या योजनेमध्ये महिलांना महिन्यला त्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा
करण्यात येणार आहे . योजनेचा पहिला हप्ता १४ आगस्ट ते १७ आगस्ट च्या तारखीस महिलांच्या खात्यात जमा कऱण्यात आला . मी
पण आधार कार्ड बँक शी लिंक नसल्याने २७ लाख महिलांच्या खात्यात पैसे करण्यात आले नाही . तेव्हा सरकार नि काही दिवसांची मुदत देऊन महिलांच्या
खात्यात २७ आगस्ट ते ३० आगस्ट च्या तारखीस महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले . म्हणजे लाडकी बहीण योजना दुसरा हप्ता महिलांच्या खात्यात
जमा कर्नाय्त आला.
माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date : माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या ताऱखीला मिळणार
माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा २९ सप्टेंबर ला महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे .
Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना