Majhi Ladki Bahin Yojana 4th Installment Date : ₹7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार ,महिलांची दिवाळी गोड

Majhi Ladki Bahin  Yojana 4th Installment Date : ₹7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार ,महिलांची दिवाळी गोड

महाराष्ट्र सरकार नि महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना हि सुरु केली आहे . या योजेमध्ये राज्यातील १ कोटी महिलांना या

योजनेचं लाभ देऊन प्रत्येक महिलांच्या खात्यात दर महिन्यला १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे .

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला , दुसरा आणि तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे . राज्य सरकार कडून कडून ७५०० रुपये

बँक खात्यात जमा होणार ची घोषणा केल्या गेली आहे . तर आपण Majhi Ladki Bahin Yojana 4th Installment बद्दल माहिती घेऊ .

 

माझी लाडकी बहीण योजना पहिला हप्ता

Majhi Ladki Bahin Yojana 4th Installment Date : ₹7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार ,महिलांची दिवाळी गोड

महाराष्ट्र सरकार नि माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ३००० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केला आहे . हा हप्त्याची सुरुवात १३ आगस्ट ते १७

आगस्ट पर्यंत करण्यात अली होतीं.

माझी लाडकी बहीण योजना दुसरा हप्ता

 

माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता बँक शी आधार कार्ड लिंक नसलेल्या महिलांच्या खात्यात २७ आगस्ट ते ३० आगस्ट च्या कालावधीत जमा करण्यात आला होता .

माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता

माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबर ला महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होत . हि या योजनेची तिसरा हप्ता होता .

जो महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे .

माझी लाडकी बहीण चौथा हप्ता

 

महिला आता माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा दिवाळी च्या अगोदर महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे . आणि ज्या महिलांना कुठलाही हप्ता

मिळाला नाही . त्यांच्या खात्यात एकूण ७५०० रुपये जमा करण्यात येणार आहे

 

 

Bandhkam Kamgar Smart Card Download | बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड

 

Bandhkam Kamgar Smart Card Download | बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड

 

कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना

कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना

Author

  • नमसकार मित्रांनो माझं नाव रोहित तायडे आहे . मला २ वर्षा पासून ब्लॉगिंग चा अनुभव आहे . माझा या वेबसाइट वर तुम्हाला सरकारी योजना , सरकारी नोकरी , आजच बाजार भाव , शेतीच्या योजना या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे .

    View all posts

Leave a Comment

Exit mobile version