>

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Registration, Apply Online, Eligibility, Documents

 

 

Maza Ladka Bhau Yojana Registration Apply Online : मित्रांनो सरकार कडून माझा लाडका भाऊ योजना सुरु करण्यात आलीं आहे
नक्की काय पूर्ण प्रोसेस.

 

Maza Ladka Bhau Yojana  या योजने साठी तुमचं शिक्षण  12th पास , ITI
ग्राज्वेशन असणे आवश्यक आहे.

 

12th  पास साठी 6000 रुपये

ITI साठी 8000रुपये

ग्राज्वेशन साठी 10,000 रुपये मिळणार आहे.

 

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Registration, Apply Online, Eligibility, Documents

 

हीं योजना ज्या व्यक्तींना रोजगार नाही त्यांच्या साठी आहे.

या योजने मध्ये अर्ज केल्यास सरकार तुम्हाला ६ महिने ट्रेनिंग देणार आहे.

ते ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला पगार चालू होणार आहे.

 

  अर्ज करण्यासाठी            Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Registration, Apply Online

 

आधी पूर्ण माहिती वाचून घ्या

 

आवश्यक पात्रता

१) तुमचं वय १८ ते ३५ असणे आवश्यक

२) शैक्षणिक पात्रता किमान १२ पास , ITI , ग्राज्वेशन असणे आवश्यक

३) अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक

४) अर्जदार कडे आधार असणे आवश्यक

५) अर्जदार कडे बँक पासबुक असणे आवश्यक

६) रोजगार व उद्दोजग या वेबसाईट ला रजिस्टर असणे आवश्यक आहे.

 

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Registration, Apply Online, Eligibility, Documents

 

तुम्हला ट्रेनिंग हे ६ महिने दिले जाणार आहे

अर्जदारांने ६ महिने पूर्ण ट्रेनिंग करणे आवश्यक आहे

तेव्हाच हा लाभ घेता येणार आहे
पैसे सरळ तुमच्या खात्यात जमा होणार आहे

 

योजनेचा GR पूर्ण वाचून घ्या

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

5 thoughts on “Maza Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Registration, Apply Online, Eligibility, Documents”

Leave a Comment