mazi ladki bahin 4th installment date । माझी लाडकी बहीण योजना
चौथा हप्ता या ताऱखीला मिळणार
माझी लाडकी बहीण योजना हि महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना आहे . या मध्ये महिलांना महिन्याला १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे
. या योजनेचा पहिला ,दुसरा , आणि तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आता महिला चौथा हप्त्याची वाट पाहत आहे .
mazi ladki bahin 4th installment date । माझी लाडकी बहीण योजना चौथा हप्ता या ताऱखीला मिळणार
महाराष्ट्र सरकार नि माझी लाडकी बहीण योजनेची घोषना केली . आणी महाराष्ट्र मध्ये सर्व महिलांनी अर्ज केला अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने
भरण्यात आला . माझी लाडकी बहीण योजना हि महिलांना स्वावलंबी बनविणे त्यांना सक्षम बनविणे या साठी सुरु करण्यात आली आहे .
Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment Date 2024
mazi ladki bahin 4th installment date । माझी लाडकी बहीण योजना चौथा हप्ता या ताऱखीला मिळणार
माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १४ आगस्ट ते १७ आगस्ट ला महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता .
पहिल्या हप्त्यात महिलांच्या बँक खात्यात ३,००० रुपये महिलांच्या जमा करण्यांत आले . जुले आणि आगस्ट महिनायचे पैसे .
Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment Date 2024
mazi ladki bahin 4th installment date । माझी लाडकी बहीण योजना चौथा हप्ता या ताऱखीला मिळणार
माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता २७ आगस्ट ला महिलांच्या खात्यात जमा कऱण्यात आला . ज्या महिलांचे बँक खाते आ आधार शी लिंक नव्हते त्या
महिलांना दुसरा हप्ता मिळाला .
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date 2024
mazi ladki bahin 4th installment date । माझी लाडकी बहीण योजना चौथा हप्ता या ताऱखीला मिळणार
माझी लाडकी योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात २९ सप्टेंबर महिन्यात जमा करण्यात आला . या ज्या महिलांना पहिला दुसरा हप्ता नाही मिळाला होता .
त्या महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा करण्यात आले होते .
mazi ladki bahin 4th installment date
माझी लाडकी बहीण योजना चौथा हप्ता ची तारीख सरकार कडून जाहीर झाली आहे . माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता ४ अक्टोम्बर ला महिलांच्या
खात्यात जमा करण्यांत येणार आहे . आणि ज्या महिलांना या योजनेचा एकही लाभ मिळाला नाही . त्या महिलांच्या खातात पूर्ण ७५०० रुपये जमा करण्यात
येणार आहे .