mazi ladki bahin yojana 1st installment । माझी लाडकी बहीण योजना पहिला हप्ता या दिवशी मिळणार .

mazi ladki bahin yojana 1st installment । माझी लाडकी बहीण योजना पहिला हप्ता या दिवशी मिळणार .
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

mazi ladki bahin yojana 1st installment

 

 

मित्रांनो महाराष्ट्र सरकार कडुन mazi Ladaki Bahin yojana ही राबविण्यात येत आहे. त्या मधे महिलांना महिन्याला 1500 रुपये सरकार कडून मिळणार आहे. जुलई महिन्यात अर्ज करण्याची सुरुवात करण्यात आली होती.

 

तर शेवटची तारीख 31 ऑगस्ट ठरवल्या गेली आहे.

 

ह्या योजनेत बऱ्याच महिलांचे अर्ज अप्रुवल झाले तर बऱ्याच महिलांचे अर्ज अजून पेंडिंग आहेत तर काहींचे रिजेक्ट अर्ज करण्यात आले आहेत.तर रिजेक्ट झालेल्यांना अर्जा मधे बदल करण्यासाठी आप मधे ऑपशन सुरू झाले आहे.

 

हे पण वाचा     बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज सुरू

 

mazi ladki bahin yojana 1st installment । माझी लाडकी बहीण योजना पहिला हप्ता या दिवशी मिळणार .

 

सरकार नि सांगितल्या प्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात रक्षा बंधन च्या अगोदर येणार सांगितल्यावर सरकार नि तारीख सुद्धा सांगितली आहे.

Mazi Ladki bahin योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात 17 आगस्ट च्या दिवशी येणार आहे.

 

 

अधिक माहिती साठी

Rate this post
Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment