Mirchi kandap machine : मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज सुरु। जिल्हा परिषद योजना| मिरची कांडप योजना आॅनलाईन फॉर्म भरणे सुरू

मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज सुरु

 

  Mirchi kandap machine : महाराष्ट्र सरकार कडून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बऱ्याच योजना आणल्या जात असतात . त्या मध्ये महिला स्वतःचा

छोटासा व्यवसाय सुरु करू शकतील तसेच सध्या महाराष्ट्र सरकार कडून मिरची कांडप योजना सुरु करण्यात आली आहे . या मध्ये माही महिला स्वतः घरी मिरची

कांडप मशीन द्वारे मिरची दळून पैसे कमावू शकते या योजने बद्दल सविस्तर माहितींसाठी पोस्ट पूर्ण वाचा .

 

 

मिरची कांडप योजने साठी लागणारी आवश्य्क कागद पत्रे

१ ) ग्राम सेवक किव्वा तहसील दार याचे प्रमाण पत्र

२ ) उत्पन्नच दाखला पटवारी किव्वा तहसील दाराचे

३) अर्जदाराचा घरातील कोणीही शासकीय नोकरीत नाही याचा पुरावा

४ ) बँक पासबुक आधार कार्ड लिंक असलेले

५ ) आधार कार्ड झेरॉक्स

६ ) अर्ज दाराचे उपन्न १,२० पेक्षा जास्त नसावे

७ ) महिला अर्जदार बचत गट सदस्य असतील तर त्याचे प्रमाणपत्र

८ ) या आधी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

९ ) अर्जदार दारिद्र रेषेखालील असतील तर त्याचे प्रमाणपत्र

 

मोफत पिठाची गिरणी योजना 2024 : नोंदणी, ऑनलाइन अर्ज, पात्रता निकष आणि फायदे । आत्ताच अर्ज करा । फ्रॉम भरा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mirchi kandap machine : मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज सुरु। जिल्हा परिषद योजना| मिरची कांडप योजना आॅनलाईन फॉर्म भरणे सुरू

  सरकार   कडून पिढणी गिरणी योजना ही सुरू

 

 

अटि आणि शर्ते

 

१ ) लाभार्थी हा ग्रामीण भागातील अनुसूचित जाती / नवबौध्द, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील असावा.

२ ) अर्जदार हा १८ वर्ष पूर्ण वयोगटातली असावा

 

 

Kapus Sathavnuk Bag Anudan Yojana । कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना महाराष्ट्र । Mha Dbt Kapus Anudan Yojana

 

Mirchi kandap machine : मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज सुरु। जिल्हा परिषद योजना| मिरची कांडप योजना आॅनलाईन फॉर्म भरणे सुरू

कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना महाराष्ट्र

 

 

अर्ज कसा करावा

१ ) अर्ज तुम्ही ऑनलाईन किव्वा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता

२ ) खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तू,म्ही अर्ज डाउनलोड करू शकता .

अर्ज डाउनलोड करा

३ ) अर्ज भरतांना खाडा खोड करू नका

४ ) लागणारी आवश्यक कागद पत्रे अर्जा सोबत जोडा

 

 

Rate this post
Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment