Mofat Pithachi Girni Yojana 2024
Mofat Pithachi Girni Yojana 2024 : सध्या २०२४ ला महाराष्ट्र सरकार कडून बऱ्याच योजना सुरु करण्यात आल्या आहेत . मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजना , माझा लाडका भाऊ योजना , लाडका शेतकरी योजना ,मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अश्या बऱ्याच योजना महाराष्ट्र सरकार कडून आणल्या गेल्या
आहेत . तसीच महाराष्ट्र सरकार कडून Mofat Pithachi Girni Yojana हि सुरु कऱण्यात आली आहे . या योजनेमध्ये महिलांना सरकार कडून मोफत
पिठाची गिरणी दिली जाणार आहे .
Mofat Pithachi Girni Yojana 2024
Mofat Pithachi Girni Yojana हि महिलांना स्वावलंबी बनविणे , त्यांना आत्मनिर्भर बनविणे साठी हि योजना सरकार नि आणली आहे . या योजनेचा
उदेष्य महिलांना रोजगार मिळवून देणे असणार आहे .
गावखेड्यात बऱ्याच महिला सुशिक्षित असतात . पण त्यांना काही रोजगार मिळत नाही कि जेणे करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करू शकतील .
हि योजना महिलानासाठी फार उपयोगी ठरणार आहे . मोफत पिठाची गिरणी योजना मध्ये महिलांना सरकार कडून पीठची गिरणी दिली जाणार आहे .
Features of Mofat Pithachi Girni Yojana
मोफत पीठची गिरणी चे वैशिष्ट्ये:
● हि योजना फक्त महिलांसाठी आहे .
● या योजनेचा लाभ गरीब कुटुंबातील महिला घेऊ शकणार आहे .
● मोफत पीठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्या साठी तुम्हला ग्रामपंचायत चा ठराव लागणार आहे .
● महिलांचे वार्षिक उत्पन्न २. ५ लाख पेक्षा जास्त नसावे .
Eligibility of Mofat Pithachi Girni Yojana
मोफत पीठाची गिरणी योजना साठी पत्रात :
Mofat Pithachi Girni Yojana 2024
● तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे .
● फक्त महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात .
● तुम्ही बचत गट चे सद्यस्य असणे आवश्यक आहे .
● तुमचे वार्षिक उत्पन्न २. ५ लाख पेक्षा जास्त नसावे .
● अर्ज करण्यासाठी तुमच्या कडे जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे .
● घराचे आठ असणे आवश्यक आहे .
● हि योजना फक्त गावातील महिलांसाठी आहे .
● महिलांचे वय १८ ते ६० असणे आवश्यक आहे .
● कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसावे .
Mofat Pithachi Girni Yojana Documents Required
मोफत पीठाची साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
Mofat Pithachi Girni Yojana 2024
● आधार कार्ड ( बँक असणे आवश्यक )
● रेशन कार्ड
● रहिवासी दाखला
● अनुसूचित जाती/जमाती चा जातीचा दाखला
● बँक पासबुक
● मोबाईल नंबर
● पासपोर्ट फोटो
● पिठाची गिरणीचे कोटेशन
● लाईट बिल झेरॉक्स
● महिला सुशिक्षित असल्याचे प्रमाणपत्रे १०/ १२ वि पास
Mofat Pithachi Girni Yojana Online Apply
मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज कसा करायचा याबाबदल सगळी माहिती खाली दिली आहे :
● मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे .
● सगळ्यात आधी तुम्हाला गावातील ग्रामपंचायत ला किव्वा जिल्ह्यातील महिला बाल विकास कल्याण विभागाकडे फ्रॉम घेऊन अर्ज करावा लागणार .
● अर्जात मागितलेली सगळी माहिती बरोबर भरा .
महिलेचे नाव , गावाचे नाव , तालुका , जिल्हा ,पासपोर्ट फोटो हि सगळी माहिती वव्यवसित भरावी लागणार आहे .
● अर्जात लागणारी सगळी कागदपत्रे फ्रॉम ला जोडा .
● त्यानंतरर तुम्ही हा अर्ज महिला विकास कल्याण विभाग कडे जमा करा .
मोफत पीठाची गिरणी अर्ज इथून डाउनलोड करा.
तुम्ही या योजनांचा लाभ घेतला का
2 बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: संपूर्ण माहिती