>

MSP झाली लागू. हमी भाव मध्ये झाली वाढ एकूण 14 पिके

MSP झाली लागू. हमी भाव मध्ये झाली वाढ एकूण 14 पिके

MSP झाली लागू. हमी भाव मध्ये झाली वाढ एकूण 14 पिके

MSP झाली लागू. हमी भाव मध्ये झाली वाढ एकूण 14 पिके

 

 

शेतकरी मित्रांनो सरकार नि शेतमालाचे हमी भाव जाहीर केले आहे. कीती वाढ झाली आहे ते आपण पूर्ण पोस्ट मद्धे बघू.

 

किती पिकांसाठी हमी भाव वाढ मिळाली आहे
नवी सरकार च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे त्या मध्ये 14 पिकांसाठी हमी भाव वाढ मिळाली आहे. MSP ही 5. 25 टाक्यांनी वाढुन प्रति क्विंटल 2300 रुपये रुपये केली आहे.

 

MSP मध्ये झाली किती वाढ

 

पीक धान्य2024 to 20252023 to 2024वाढ
तांदूळ (सामान्य )23002,183117
तांदूळ( ए ग्रेड)23202,203117
ज्वारी (हायब्रीड)33713,180191
ज्वारी (मालदंडी )34213,225116
बाजरी26252,500125
रागी42903,846444
मका22252,090135
तूर75507,000550
मूग86828,558124
उडीद74006,950450
भुईमूग67836,377406
सूर्यफूल72806,760520
सोयाबीन48924,600292
तीळ92678,635632
राम तीळ87177734983
कापूस23202203117
कापूस (मद्धम धागा)71216620501
तांदूळ (लांब धागा)75217020501

 

 

 

 

 

 

 

1 रूपयात पीक विमा योजना 2024 महाराष्ट्र
या पद्धत नि भरा फ्रॉम

 

इथे क्लिक करा

 

 

बघा पूर्ण विडिओ

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment