Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र सरकाराची एक महत्वकांक्षी

योजना आहे, ज्याचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्तरावर प्रगतीसाठी सहकार्य करणे आहे. या योजनेद्वारे 21 ते 65 वर्षे

वयोगटातील सर्व महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.या योजनेमध्ये महिलांना महिन्याला त्यांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा करण्यात येणार

आहे . हि योजना महिलानासाठी खूप उपयोगी ठरणार आहे .

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website
                                                                Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website या योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थी महिलेला प्रति महिना ₹1500 आर्थिक मदत

करण्यात येईल. या रकमेचा वितरण थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीच्या माध्यमातून केला जाईल. यामुळे

महिलांना आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची मदत होईल. महिलांना सक्षम बनविणे त्यांच्या परिवाराचे पालन पोषण करणे हे या योजनेचे

धोरण असणार आहे .

 

 

               Features of Ladki Bahin Yojana Maharashtra

 

योजनेची वैशिष्ट्ये:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

१. महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाईल.

२. योजना 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे.

३. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, अवाहित अशा सर्व महिलांना लाभ मिळतो.

४. आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते.

५. 46,000 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी राखीव आहे.

 

        Eligibility of Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

योजनेची पात्रता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत:

●  अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

● कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल, तर त्या कुटुंबातील महिलेला लाभ मिळणार नाही.

● कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर त्या परिवारातील महिला आहे या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

● अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक असावे.

● कुटुंबातील कोणताही सदस्य विद्यमान किंवा माजी खाजदार/ आमदार नसावा.

● कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर सोडून) नसावीत.

 

            Ladki Bahin Yojana Documents Required

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

आवश्यक कागदपत्रे:

● आधार कार्ड

● बँक पासबुक

● रहिवासी दाखला

● उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड

● हमीपत्र

● पासपोर्ट फोटो

 

       Majhi Ladki Bahin Yojana Online Apply प्रक्रिया

 

Mazi Ladki Bahin Yojana अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जुलै पासून सुरू करण्यात आलेली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला

अर्ज करू शकतात. सरकारने नवीन पोर्ट्ल सुरु केलं आहे .

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:

स्टेप बाय स्टेप अर्ज प्रक्रिया:

1. Narishakti Doot अ‍ॅप डाउनलोड करा

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी Narishakti Doot अ‍ॅप डाउनलोड करा आणि आपले नोंदणी करा.

2. अर्जाचा प्रकार निवडा

अ‍ॅपमध्ये “स्वतः” हा पर्याय निवडा, जर तुम्ही स्वतः अर्ज भरत असाल. इतर कोणाच्या वतीने अर्ज करत असल्यास “इतर” हा पर्याय निवडा.

3. अ‍ॅपमध्ये लॉगिन करा

Narishakti Doot अ‍ॅपमध्ये लॉगिन करा आणि मुखपृष्ठावर “नारीशक्ती दूत” मेनूवर क्लिक करा.

 

4. योजना निवडा

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” वर क्लिक करून पुढील प्रक्रिया सुरू करा.

 

5. फॉर्म भरा

फॉर्ममध्ये पूर्ण माहिती भरून घ्या, जसे की जिल्हा, गाव, पिन कोड इत्यादी.

योजना नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, बँकेचे नाव, बँक खाते नंबर, IFSC कोड, हि सगळी

माहिती बरोबर भरावी

 

6. कागदपत्रे अपलोड करा

आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, हमीपत्र आणि फोटो अपलोड करा.

 

7. फॉर्म सबमिट करा

सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि आलेल्या OTP च्या माध्यमातून अर्जाची स्थिती तपासा.

8. अर्जाची स्थिती तपासा

“केलेले अर्ज” या टॅबमध्ये जाऊन अर्जाची स्थिती तपासता येईल.

 

निष्कर्ष

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सक्षम होईल.

 

Bandhkam Kamgar Yojana Form । बांधकाम कामगार योजना पेटी, अर्ज, पात्रता कागदपत्रे फायदे

 

Author

  • rjrohit358

    नमसकार मित्रांनो माझं नाव रोहित तायडे आहे . मला २ वर्षा पासून ब्लॉगिंग चा अनुभव आहे . माझा या वेबसाइट वर तुम्हाला सरकारी योजना , सरकारी नोकरी , आजच बाजार भाव , शेतीच्या योजना या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे .

    View all posts

Leave a Comment