Mukhyamantri Vayoshri Yojana Form Online Apply । मुख्यमंत्री
वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज करा
महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे . या योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांना महिन्याला ३,००० रुपये
राज्य सरकार देणार आहे . हि योजना ६५ वर्ष किव्वा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी आहे . वया नुसार येणारा म्हतार पना , त्यासोबत येणारा आजार
या साठी लागणारा खर्च या येणाऱ्या अडचणींना बघून जेष्ठ नागरिकांसाठी हि मुख्यमत्री वयोश्री योजना योजना हि सुरु करण्यात आली आहे .
Mukhyamantri Vayoshri Yojana Form Online Apply
मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्याचे उदेष्य राज्य सरकार कडून या वर्षी २०२४ ला बऱ्याच योजना राबविण्यात आल्या . त्या मध्ये राज्य सरकार नि हि योजना
सुरु केली आहे . म्हतार पनि होणारे आजार त्यांना लागणारा खर्च , जसे
Mukhyamantri Vayoshri Yojana Form Online Apply
● शुगर
● बी . पी
● कमरेचा त्रास
● गुढघ्याचा त्रास
● डोळ्यांनी कमी दिसणे
अश्या बऱ्याच आजारांना जेष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागत तर त्यांना औषधी साठी लागणारे पैसे मुख्यमंत्री वयोश्री योजना हि नागरिकांना खूप उपयोगी
ठरणार आहे .
Eligibility for Mukhyamantri Vayoshri Yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी पात्रता खालील प्रमाणे आहे :
● अर्जदार चे वय ६५ किव्वा त्याहून अधिक असावे
● अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
● अर्जदार कडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे .
● अर्जदार कडे BPL रेशन कार्ड असणे आवश्यक आहे .
● आपले वार्षिक उत्त्पन्न २ लाख पेक्षा कमी असावे
● अर्जदार कडे राष्ट्रीय कृत बँक खाते असणे आवश्यक आहे .
Required Documents for Mukhyamantri Vayoshri Yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
● आधार कार्ड
● मतदान कार्ड
● बँक पासबुक
● मुख्यमंत्री वयोश्री योजना फ्रॉम
● स्वयं घोषणापत्र 01
● स्वयं घोषणापत्र 02
● मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्जाचा नमुना.
● पासपोर्ट साईझ फोटो
Where to apply for Mukhyamantri Vayoshri Yojana
● मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ राज्य सरकार नि १५ लाख जेष्ठ नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे .
● पात्र लाभार्थी च्या बँक खात्यावर ३,००० रुपये जमा करण्यात येणार आहे .
● हा अर्ज तुम्हला ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे .
How to Apply for Mukhyamantri Vayoshri Yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्यासाठी माहिती खाली दिली आहे .
● खाली दिलेल्या लिंक वर जाऊंन तुम्ही फ्रॉम डाउनलोड करून घ्या
● फ्रॉम मध्ये मागितलेली माहिती पूर्ण भरा
● तुमचे पूर्ण नाव , गाव , जिल्हा सगळी माहिती भरा .
● लागणारी सर्व कागदपत्रे जोडा
● फ्रॉम ला हमी पत्र जोडा
● स्ववघोषणा पत्र जोडन फ्रॉम जमा करा .
पात्र असलेल्या लाभार्थीला खालील वस्तू दिल्या जाणारा आहे
● श्रवण यंत्र
● चष्मा
● शुगर आणि बी पी तपासणी यंत्र
● फोल्डिंग वॉकर
● कमोड खुर्ची
● सर्वाइकल कॉलर
● लंबर व गुडघा बेल्ट
● ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर.
स्वयंघोषणा प्रमाणपत्र डाऊनलोड करा
Mukhyamantri Vayoshri Yojana Form Online Apply
Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here