Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Maharastra | CM Yojana Doot Bharti। मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024
मित्रांनो महाराष्ट्र सरकार कडून Mukhymantri Yojana Doot Bharti 2024 Maharastra ची भर्ती सूरु करण्यात आली आहे. या भर्ती मधे लागणारी कागदपत्रे ,शिक्षण, फ्रॉम कधी भरायचा या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य , रोजगार, उद्दोजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्त पणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही राबविण्यात येत आहे.
पण या योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा ही योजना प्रत्येकाला माहिती असावी त्या साठी योजनेचा प्रचार करण्यासाठी सरकार कडून 50,000 योजनादूत नेमण्यात येत आहे.
ह्याच योजनेच नाव म्हणजे Mukhyamantri Yojana Doot आहे.
या योजने मधे तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या विविध योजने बद्दल लोकांना माहिती सांगणे असणार आहे. या योजनेची निवड २०२४ -२०२५ या आर्थिक वर्षा पासून केली जाणार आहे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Maharastra | CM Yojana Doot Bharti। मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024.
Mukhyamantri Yojana Doot मधे कामे कोणती राहणार
१) ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ आणि शहरी भागात ५००० हजार लोकसंख्येसाठी १ योजनादुत या प्रमाणात एकून ५० हजार योजना दूतांची निवड करण्यात येईल.
२) Mukhyamantri Yojana Doot मधे तुम्हाला प्रत्येकी महिन्याला १०,००० रुपये महिना दिला जाणार आहे. त्या मधे (प्रवास खर्च,सर्व भत्ते समावेश राहणार)
३) Mukhyamantri Yojana Doot ह्या योजने मधे तुम्हाला फक्त 6 महिने काम असणार आहे. त्याच्या पेक्षा जास्त मिळणार नाही.
आपले सेवा केंद्र सुरू करा सरकार कडून जागा निघाल्या आहेत
Mukhyamantri Yojana Doot मधे निवड साठी पात्रता
योजनेसाठी पात्रता
१ ) या योजने मधे किमान तुमचं वय १८ ते ३५ असलं पाहिजे
२) शिक्षण ग्राजवेशन असणं आवश्यक राहणार आहे.
३) संगणक ज्ञान असणे आवश्यक
४ ) उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक
५ ) उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा राहिवासी असणे आवश्यक
६ ) तुमच्या कडे आधार कार्ड आणि बँकेचं खात असणे आवश्यक राहणार आहे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Maharastra | CM Yojana Doot Bharti। मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024.
Mukhyamantri Yojana Doot मधे लागणारी कादग पत्रे
१) Mukhyamantri Yojana Doot मधे तुम्हाला ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे.
२ ) आधार कार्ड
३ ) पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे/प्रमाणात
४) अधिवास दाखला( सक्षम यंत्रणेने दिलेला)
५) वैयक्तिक बँक खात्याचा तपशील
६) पासपोर्ट साईज फोटो
७ ) हमीपत्र ( ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
Mukhyamantri Yojana Doot निवड प्रक्रिया
१) उमेदवाराची अर्जाची छाननी जनसंपर्क महासंचालया द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्यसंस्थामार्फत ऑनलाईन पूर्ण करण्यात येईल .
२) ऑनलाईन अर्जाची यादी तयार झाली कि जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येईल .
३ ) मुख्यमंत्री योजना दूत मद्धे सोपविले जाणारे काम हे शासकीय सेवा म्हंणून समजणार आहे .
निवड झालेल्या योजनांदूताने करावयाची कामे
१ ) योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कातून राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील .
२) निवड झालेले उमेदवाराना सोपविलेले काम करणे बंधन कारक राहील .
३ ) महाराष्ट शासनाच्या योजनांबद्दल माहिती उमेदवारांना घरो घरी पोहचविण्याचे काम करणे बंधन कारक राहणार
४ ) दिवस भर झालेल्या कामाचा अहवाल ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे .
५ ) कामादरम्यान जर तुम्ही गैर हजर राहिल्यास तुमचे मान दान कमी करण्यात येईल .
याबद्दल सविस्तर माहिती साठी
मुख्यमंत्री योजना दूत GR
इथे क्लीक करा
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे
Grampanchayat Belora
Grampanchayat Gadegav Mukhyamantri Yojana Doot
Mukhyamantri Yojana Doot
I have need job
Grampanchyayat wadegaon