Mukhymantri Vayoshri Yojana From Pdf download : महाराष्ट्र सरकार नि राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांचे दैन दिन जीवन सामान्य जगता यावं यासाठी
महाराष्ट्र सरकार कडून Mukhymantri Vayoshri Yojana हि सुरु करण्यात आली आहे . या योजने मध्ये ६५ वर्ष किव्वा त्याहून अधिक असलेल्या जेष्ठ
नागरिकांना या योजनेचा लाभ मिळनार आहे . मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांना महिन्याला सरकार कडून ३०००, देण्यात येणार आहे .
योजनेसाठी कागद पत्रे , अर्ज कुठे करायचा , योजनेसाठी पात्रता , या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ .
महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैन दिन जीवनात जेष्ठ नागरिकांना अपगत्व , अशक्त पना ,दवाखान्यात उपचारासाठी उपाययोजना
करण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे . वया नुसार लोकांनां म्हतार पाणी बरेच आजार होतात तर आता या योजनेनंतर लोकांनां उपचार करायला
मदत मिळणार आहे. या योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांना महिन्याला ३,००० रुपये बँक खात्यात जमा होणार आहे .
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी साठी आवश्यक कागदपत्रे ?
● आधार कार्ड / मतदान कार्ड
● राष्ट्रीय बँक पासबुक आधार लिंक असणे गरजेचे
● स्वयं – घोषणापत्र
● पासपोर्ट साईझ २ फोटो
● शासनाला ओळखपत्र पटविण्यासाठी लागणारी कागदपत्रे
मुख्यमंत्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
Mukhymantri Vayoshri Yojana From Pdf download
● मुख्यमंत्री वयोश्री योजेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला फ्रॉम भरून द्यावा लागणार .
फ्रॉम ची PDF डाउनलोड करा फ्रॉम भरून हा तुम्ही गावातील ग्रामपंचायत मधे जमा करा .
● फ्रॉम भरतांना त्या मध्ये तुमचे नाव , गावाचे नाव , तालुका , जिल्हा , आणि मांगितलेली सगळी माहिती पूर्ण बरोबर भरून द्या .
● तुम्हांला मागील तीन वर्षा पासून कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही या बद्दल तुम्हाला घोषणापत्र लिहून दायचे आहे . आणि कागदपत्रे जोडून
ग्रामपंच्यायत मधे जमा करायचे आहे .
मुख्यमंत्री वयोश्री या योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांना कुठल्या वस्तू विकत घेता येणार आहे .
मुख्यमंत्री योजने मध्ये तुम्हाला उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत मिळणार आहे .
● चष्मा
● ट्रायपॉड
● कमोड खुर्ची
●लंबर बेल्ट
●श्रवनयंत्र
● व्हीलचेयर
● स्टिक
● फोल्डिंग वोकर
● नि – ब्रेस
● सवाईकल कॉलर
या वस्तू मुख्यमंत्री वयोश्री योजनेत तुम्हाला पैसे मिळाल्यावर तुम्ही घेरू शकता .
Whatsapp grup Join
हे पण वाचा
Mukhymantri Vayoshri Yojana From Pdf download : आता जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये , असा करा मुख्यमंत्री वयोश्री योजने,साठी अर्ज
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
Mukhymantri Vayoshri Yojana From Pdf download : आता जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये , असा करा मुख्यमंत्री वयोश्री योजने,साठी अर्ज
Aadhar Card Loan: महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना व्यवसाय करण्यासाठी आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे