Nursing Student Rape in Ratnagiri
कोलकत्ता मर्डर रेप केस च्या नंतर आता महाराष्ट्र मद्धे रत्नागिरी येथे नर्सिंग कॉलेज स्टुडंट चा रेप झाल्या ची माहिती पुढे येत आहे .
मुलगी ऑटो रिक्षा ने घरी जात होती तेव्हा ऑटो रिक्षा चालक नि पाण्यामध्ये नशीला पदार्थ देऊन आधी बेहोष केले . आणि त्या नंतर जंगलात नेऊन बलात्कार
केला .
२६ ऑगस्ट ला जेव्हा मुलगी ऑटॊ रिक्षा नि घरी येत होति . तेव्हा हि घटना घडली मुलीचे वय फक्त १९ वर्ष आहे . शुद्धीवर आल्यावर मुलीने आपल्या बहिणीला
. फोन केला आणि सगळं सांगितलं . एसपी जयश्री गायकवाड़ पीडित मुलीची भेट घेतली आणि पोलीस स्टेशन ला केस घेतली .
सोशल मीडिया वर ऑटो रिक्षा चालक cctv चा विडिओ वायरल होत आहे .
Nursing Student Rape in Ratnagiri
पीडित मुलीचे काय म्हणणे आहे : मला ऑटो रिक्षा चालक नि पिण्यासाठी पाणी दिले होते
रविवारी २५ ऑगस्ट ला सुट्टी होती । मी आपल्या घरी देवरुख ला गेले होते . नेहमी सारखीच मी रत्नागिरी पोहचली सकाळी ७ वाजता साल्वी स्टॉप ला उतरली
कॉलेज ला जाण्यासाठी मी रिक्षा घेतली । रस्त्यात ऑटो ड्राइवर नि मला पिण्यासाठी पाणी दिले . ते पाणी पिल्यानंतर मी बेहोष झाले . जेव्हा मला शुद्धी आली
तेव्हा सगळे सामान जिकडे तिकडे पडले अंगातील कपडे फाटले होते .
मी माझा बहिणीला कॉल करून माझ्यासोबत झालेली सगळी माहिती सांगितली .
जंगलातून मी कशी तरी मी मेन रोड वर आले तिथून एका बाईक वालांनी मला लिफ्ट दिली . तिथून मी माझा फ्लॅट वर गेलो आणि तिथून मग हॉस्पिटल ला गेले .
आरोपीला शिक्षा झाली पाहिजे म्हंणून सद्य प्रोटेस्ट सुरु आहे.
Nursing Student Rape in Ratnagiri : पाणी पाजून मला बेहोष केले आणि जंगलात नेऊन माझा वर ……
लखपती दीदी योजना महिलांना मिळत आहे 5 लाख रुपये सरकार कडून
माझ्या लाडकी बहीण योजनेच्या दुसरा हप्ता ची तारीख झाली जाहीर
फ्री शिलाई मशीन योजना महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे