>

PF मधे झाला मोठा बदल जाणून घ्या काय आहे सरकारचा नवीन1 नियम

PF  मधे झाला मोठा बदल जाणून घ्या काय आहे सरकारचा नवीन1 नियम

PF मधे झाला मोठा बदल जाणून घ्या काय आहे सरकारचा नियम

मित्रांनो जर तुम्ही  सरकारी नोकरी करत असाल किव्वा तुम्ही कोणत्याही  PVT कंपनी मध्ये नोकरी करत असाल तर ही माहिती तुमच्या साठी आहे.मित्रांनो आपण कोणतीही नोकरी करतांना आपला PF कटत असतो , PF हा आपल्या  पेमेंट च्या 12% कटतो  हे आपल्याला माहीत असेलच
तसेच जर तुम्ही तुमच्या कंपनीला राजीनामा देता आणि दुसऱ्या कंपनी मधे जॉईन करता तेव्हा तुम्हाला एक अडचण असते ते म्हणजे आपला कटलेला PF ट्रान्सफर दुसऱ्या कंपनी मधे किव्वा  कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रान्सफर करणे खूप अडचण जाते पण आता 1 एप्रिल 2024 ला सरकारने नवीन नियम लागू केला आहे .प तुम्ही कंपनी ला राजीनामा दिला सोबत जेव्हा तुम्ही नवीन कंपनी जॉईन करता तेव्हा Automatic  तुमचा PF नवीन कंपनी मधे ट्रान्सफर केला जाणार हे सगळं  Automatic  होनार आता तुम्हाला PF ऑफिस ला जायची गरज पडणार नाही .

अधिक माहिती साठी 

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment