>

Pink Riksha Yojana Maharashtra 2024 | महाराष्ट्र पिंक रिक्षा योजना

मित्रांनो आता सरकार कडून महिलांना पिंक रिक्षा दिली जाणार आहे. या योजनेमुळे महिला महिलांना चांगलाच फायदा होणार आहे. महिला आर्थिक दृष्ट्या बळकट व्हावा हाच योजने चा उद्धेश आहे.

Pink Riksha Yojana Maharashtra 2024 | महाराष्ट्र पिंक रिक्षा योजना

योजने साठी पात्रता

● महिला महाराष्ट्र ची रहिवासि असली पाहिजे
●महिलेचं वय 18 ते 35 असले पाहिजे
● महिला ही आठवा वर्ग पास असणे आवश्यक
●महिले कडे वाहन चालविण्याचा परवाना( Licence ) असणे असणे आवश्यक
●कुटुंबाच उत्पन्न 3 लाख पेक्षा जास्त नको

Pink Riksha Yojana Maharashtra 2024 | महाराष्ट्र पिंक रिक्षा योजना

हे पण वाचा              माझा लाडका भाऊ योजना 2024 या योजने मध्ये तरुणाना प्रत्येक महिन्यात 10,000 मिळणार आहे

कोणत्या जिल्ह्यात किती करणार वाटप

Pink Riksha Yojana Maharashtra 2024 | महाराष्ट्र पिंक रिक्षा योजना
Pink Riksha Yojana Maharashtra 2024 | महाराष्ट्र पिंक रिक्षा योजना

आवश्यक कागद पत्रे

● आधार कार्ड
● रहिवासी दाखला
● राशन कार्ड
●उत्पन्नाचा दाखला
● बँक पासबुक
●पासपोर्ट साईज फोटो
● मोबाईल नंबर

या मध्ये तुम्हाला 10% पैसे भरावे लागणार आहे.
70 % बँक कडून दिली जाणार आहे.
20 % सरकार भरणार आहे

योजनेचा GR

202407081439262830.pdf

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment