>

PM Awas Yojana 2024: ग्रामीण आणि शहरी भाग 3 करोड घर

PM Awas Yojana 2024: ग्रामीण आणि शहरी भाग 3 करोड घर

PM Awas Yojana 2024: ग्रामीण आणि शहरी भाग 3 करोड घर

PM Awas Yojana 2024: ग्रामीण आणि शहरी भाग 3 करोड घर

 

PM Awas Yojana 2024: शपथ विधी झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी
एक मोठी घोषणा केली. PM Awas Yojana 2024 अंतग्रत 3 करोड घरांना दिली मंजूरी.

 

संपूर्ण माहिती

 

पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी शपथ विधी समारोह झाल्यावर एक मोठी घोषणा केली की PM Awas Yojana 2024 तुन 3 करोड लोकांना घर बांधून मिळणार आहे. त्या मद्धे Toilet , LPG, नळ आणि वीज ची सुद्धा व्यवस्था करणार आहे.

ही योजना ग्रामीण आणि शहरी दोघांसाठी आहे या योजने मुळे लोकांना त्यांचं स्वतःच घर असल्याच स्वप्न पूर्ण होणार आहे.

PM Awas Yojana 2024: ग्रामीण आणि शहरी भाग 3 करोड घर

 

प्रधान मंत्री आवास योजने चा लाभ कसा मिळणार त्या साठी नियम

● तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे
● तुमच्या कडे पक्के बांधकाम असलेले घर नको
● तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असणे गरजेचे किव्वा आर्थिक परिस्थिती चांगली नसावी
● घरातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरी वर नसावा
● तुमच्या कडे चार चाकी गाडी नसावी
जर तुम्ही या सगळ्या नियमांवर खरे उतरत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता

 

PM आवास योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
●आधार कार्ड
● राशन कार्ड
●मोबाईल No
● जुन्या कच्चा घर चा एक फोटो
● पासपोर्ट Size फोटो

PM Awas Yojana 2024: ग्रामीण आणि शहरी भाग 3 करोड घर

 

PM आवास योजने साठी ग्रामीण भागात राहणारी लोक कसे काय अर्ज करू शकता

 

PM Awas Yojana 2024 Gramin जर तुम्ही ग्रामीण भागात राहता तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करता येत नाही

तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत ला भेट द्यावी लागणार.ग्रामपंचायत कडून ठराव पास करून घ्यावा लागतो.PM Awas Yojana 2024 Gramin ठराव मध्ये तुमचं नाव नोंद करून घ्यावे लागणार.

 

 

PM Awas Yojana 2024 शहरी भाग कसा अर्ज करू शकता

 

PM Awas Yojana 2024 शहरी भाग जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही कुठल्या पण CSC Center ला जाऊन अर्ज करू शकतात.

 

 

Free Solar Chulha Yojana 2024 सौर ऊर्जेवर चालणारी चूल आत्ता मोफत

 

थे क्लिक करा

 

 

 

प्रधानमंत्री शहरी भाग ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

 

इथे क्लिक करा

https://pmay-urban.gov.in/

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

1 thought on “PM Awas Yojana 2024: ग्रामीण आणि शहरी भाग 3 करोड घर”

Leave a Comment