>

PM KISAN YOJANA 2024 चा ? तुम्हाला लाभ मिळणार की नाही ? लगेच बघून घ्या

PM KISAN YOJANA 2024 चा ? तुम्हाला लाभ मिळणार की नाही ? लगेच बघून घ्या

PM KISAN YOJANA 2024 चा ? तुम्हाला लाभ मिळणार की नाही ? लगेच बघून घ्या

PM KISAN YOJANA 2024 चा ? तुम्हाला लाभ मिळणार की नाही ? लगेच बघून घ्या

 

 

PM Kisan Yojana चा तुम्हाला लाभ मिळणार की नाही ? लगेच बघून घ्या

PM Kisan Yojana : प्रधान मंत्री सन्मान निधी योजने मद्धे गरीब शेतकऱ्यांना सरकार कडून 6000 हजार रुपये मिळतात. ते त्यांना किस्ती प्रमाणे दिले जातात. दर 4 महिन्यांनी 2000 हजार रुपये . तुम्ही प्रधान मंत्री सन्मान निधी योजने साठी पात्र आहेत की नाही बे बघण्यासाठी तुम्ही ऑनलाइन सेंटर वर जाऊन EKYC या पोर्टल1 वर जाऊन तुम्ही चेक1 करू शकता.

या योजनेचे लाभार्थी कोण ?
●गरीब शेतकरी ज्यांच्या कडे 2 हेक्टर पेक्षा कमी शेती आहे.
●ज्यांना कुठल्या तरी संस्था कडून शेती पेरणी साठी मिळाली आहे त्यांना या योजने चा लाभ घेता येणार नाही.

तुमची पत्रात कशी चेक करायची?
Pm किसान पोर्टल वर जाऊन https://पीएमकिसान.gov.in/beneficiarystatus_new.aspx या लिंक वर जाऊन स्टेटस बघू शकता.

E KYC द्वारा OTP सेंड करून तुम्ही बगू शकता

महत्त्वाचे गोष्टी
● प्रत्त्येक शेतकऱ्यांनि E KYC करणे गरजेचे आहे.
● तुमचं स्वतःच बँक खाते असंन आवश्यक आहे.

PM किसान संबंधित सगळी माहिती ईथे मिळणार

इथे क्लिक करा

 

Free Shalai Machin Yojana 2024 : आत्ता महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

 

इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment