Ration Card Kaise Download Kare
मित्रांनो केंद्र सरकार कडून रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आली आहे . आता तुम्ही घरबसल्या तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता .
आणि ते पण १ मिनिटात पूर्ण माहिती बघा
रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये Play Store ओपन करा .
प्ले स्टोर ओपन झालं कि प्ले स्टोर मधे मेरा रेशन हे सर्च करा आणि ते इन्स्टाल करा
इंस्टाल झालं कि त्याला ओपन करायचं आहे . ओपन झालं कि त्याला परमिशन देऊन ओपन करायचं आहे .
Ration Card Download maharastra | Ration Card Kaise Download Kare | Download Ration Card online
ओपन झालं कि तुम्हाला तिथे तुम्हला जे भाषा येत असेल ते निवडायची आहे .
नेक्स्ट करून मेरा रेशन गेट स्टारटेड या वर क्लिक करून पुढे जायचं आहे .
नंतर त्या मध्ये बेनिफिसरसूर उझर मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकून पुढे जायचं आहे
नंतर तिथे OTP टाकून पुढे जायचं आहे .
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर आता सरकार तक्रार नोंदणी करण्यासाठी पोर्टल लॉन्च केलं आहे बघा पूर्ण माहिती
त्यांनतर तिथे MPIN तुमचा पासवर्ड बनवून घायचा आहे . त्या नंतर पुढे जाऊन तुम्ही तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता .
.
ओपन झालं कि रेशन कार्ड डाउनलोड करण्याचे ऑपशन दिसणार
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे