>

Ration Card New Updated 2024 | राशन ऐवजी मिळणार आता कीती पैसे

Ration Card New Updated 2024  | राशन ऐवजी मिळणार आत पैसे

Ration Card New Updated | राशन ऐवजी मिळणार आत पैसे

Ration Card New Updated 2024| राशन ऐवजी मिळणार आत पैसे

 

Ration Card New Updated 2024  शेतकरी मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. राशन कार्ड मध्ये केंद्र सरकार कडून खूप मोठा बदल करण्यात आला आहे. त्या मध्ये आत्ता राशन ऐवजी पैसे मिळणार आहे.
महाराष्ट्र नाकरिक अन्न पुरवठा यांच्या कडून 20 जून 2024 ला नवीन GR जाहीर केला आहे .

त्या नुसार आता राशन कार्ड धारकांना राशन ऐवजी पैसे मिळणार आहे. ही योजना फक्त सद्या 14 जिल्ह्यासाठी आहे.

 

Ration Card New Updated | राशन ऐवजी मिळणार आत पैसे

कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ

अमरावती
संभाजी नगर
जालना
नांदेड
बीड
धाराशिव
परभणी
लातूर
हिंगोली
वाशीम
अकोला
बुलढाणा
यवतमाळ
वर्धा

या जिल्यांची निवड आत्महत्या ग्रस्त भाग म्हनून केल्या गेली आहे.

 

Ration Card New Updated | राशन ऐवजी मिळणार आत पैसे

 

अर्ज कसा करायचा

ही योजना 2023 लाच सुरू झाली आहे.पण लोकांच्या खात्यात अजून पैसे नाही मिलाळे .
त्या साठी तुम्हाला एक फ्रॉम भरावा लागणार आणि तो फ्रॉम तहसील ऑफिस ला जमा करावा लागणार फ्रॉम ची लिंक खाली आहे.
पूर्ण पोस्ट आधी वाचावी

 

किती पैसे मिळणार प्रत्येक महिन्याला

 

सद्या सरकार कडून 150 रुपये प्रति व्यक्ती असे सांगितले जात आहे. म्हणजे जर घरात 5 लोक आहेत तर प्रति 150 असे 5 लोकांना 750 रुपये मिळणार आहे. या मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 150 चे 170 होण्याची शक्यता दिसत आहे. ही योजना 2023 लाच सुरू होणार होती.
2023 ला 150 रुपये होती तर सद्या 2024 च्या GR मध्ये 170 करण्यात आली आहे.

Ration Card New Updated | राशन ऐवजी मिळणार आत पैसे

 

आवश्यक कागद पत्रे

राशन कार्ड
बँक पासबुक
फ्रॉम साठी              इथे क्लिक करा

 

महत्त्वाची गोस्ट

ही योजना फक्त सद्या केशरी राशन कार्ड धारकांसाठी आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यांनाच फक्त या योजने चा लाभ घेता येऊ शकतो.

 

सरकार चा GR बघण्या साठी

इथे क्लिक करा

 

1 रूपयात पीक विमा योजना 2024 महाराष्ट्र
या पद्धत नि भरा फ्रॉम

इथे क्लिक करा

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment